नवीन लेखन...

इंडीपेंडन्स मायक्रोब्रूअरी

पुण्यात बरेच ठिकाणी मायक्रोब्रूअरी रेस्टोबार झालेत. अशाच एक मायक्रोब्रूअरी मधे मध्यंतरी गेलेलो. मुंढव्यात. मुंढवा एरिया म्हणजे जवळपास अमेरिका आहे. मोठमोठे रस्ते. स्वच्छता. चकाचक बिल्डिंग्स. एकदम खास. काही ठिकाणी अजूनही ग्रामीण भाग मधेच येतो. पण कोरेगाव पार्कातून येऊन उजवीकडे वळल्यावर क्रोम स्टोअर कडे जाणारा रस्ता चकाचक. इथेच इंडीपेंडन्स शेजारी झहीर खानचं ‘झेडकेज’ही आहे. मायक्रोब्रूअरी म्हणजे मद्य बनवायचा […]

विश्वासाने केलेले दान आनंद देते

ही गोष्ट आहे देण्याचं महत्व सांगणारी. काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं हे अधोरेखित करणारी. काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं, आनंददायी असतं. […]

कृष्णा- कोयना- सख्ख्या बहिणींचा प्रितीसंगम

कराडचा प्रीतिसंगम म्हणजे निसर्गाची एक कलाकृतीच आहे. उत्तरेहून वाहत येणारी कृष्णा व दक्षिणेहून येणारी कोयना दोघी अगदी आमनेसामने येऊन एकमेकीना घट्ट मिठी मारतात आणि नंतर एकत्र पूर्वेला वाहत जातात. असे काटकोनात वाहणे सहसा नद्यांच्या स्वभावात नाही. पण कराडचा प्रीतिसंगम मात्र त्याला अपवाद. […]

बॅरिस्टर हरीश साळवे

आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कम करणारं हे नाव. देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये 43वं नाव. साळवे यांचे आजोबा पी. के. साळवे हे प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. तर त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. साळवे यांचे वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एक्याऐशी

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग 38 नैवेद्यम् समर्पयामी – भाग बारा अन्नंब्रह्मारसोविष्णुर्भोक्तादेवोमहेश्वरः।। अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे. अन्नाच्या सहा चवी या स्वयं विष्णु आहेत. आणि भोजन करणारा हा प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव आहेत. म्हणजे आपण जे जेवतो ते भोलेनाथांसाठी असा भाव ठेवावा. अहं वैश्वानरोभूत्वाप्राणिनांदेहमाश्रितः। प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नंचतुर्विधम् ।। अमृतोपस्तरणमसी…पाश्य मौनी । …..जलंस्पृष्ट्वा यथेष्टं […]

आजीच्या गोष्टी

खूप काही शिकण्यासारखे ,विस्मरण झालेले… 1 दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी धेनु ऋण मंत्र म्हणत असे. 2. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा सांगत असे. असे का ह्याचे उत्तर हि तयार म्हणायची, श्रीमंती देवापुढे कधीच नसते, दत्तगुरु जेवण्यास येतात, घरची घेवडा भाजी गुरुवारी करावी. घेवडा कथा वाचावी, कमी असतेच ते […]

माझी शाळा

WhatsApp वरुन आलेली कविता  आयते शर्ट ते बी ढगळ, चड्डीला आमच्या मागून ठिगळ!! त्यावर करतो तांब्यानी प्रेस, तयार आमचा शाळेचा ड्रेस!! खताची पिशवी स्कूल बॅग, ओढ्याचं पाणी वाॅटर बॅग!! धोतराचं फडकं आमचं टिफीन, खिशात ठेवुन करतो इन!! करदोडा आमचा असे बेल्ट, लाकडाची चावी होईल का फेल ? मिरचीचा ठेचा लोणच्याचा खार, हाच आमचा पोषण आहार!! रानातला रानमेवा भारी मौज, […]

साद आईची

WhatsApp वरुन आलेली कविता  महिनेमागून महिने, शेवटी वर्ष सरुन जाते वृध्दाश्रमाच्या पायरीवर , वाट तुझी पाहाते भिजून जातो पदर , अन मन रिते राहाते कधी मधी मात्र , तुझी मनीऑर्डर येते पैसे नकोत यावेळी , तूच येऊन जा बाळा मला तुझ्या , घरी घेऊन जा तुझा बा होता तोवर , काळ बरा गेला तुझी आठवण काढत , उघड्या डोळ्यांनी […]

1 33 34 35 36 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..