नवीन लेखन...

क्रिकेटप्रेमीचे संग्रहालय

स्वत:चा वेळ आणि पैसा खर्च करून एखाद्या खेळाची आवड किंबहुना वेड जपणारे दुर्मिळ असतात. क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड असलेले असेच एक धुरंधर व्यक्तीमत्त्व म्हणजे दुबईचे पोलाद क्षेत्रातले व्यावसायिक श्याम भाटिया. क्रिकेटछंद जोपासण्यासाठी त्यांनी दुबईत २०१० मध्ये एक क्रिकेट म्युझियम सुरू केले. त्यात जुन्या काळातील क्रिकेटपटूंबरोबरच आताच्या विराट कोहलीपर्यंतच्या स्वाक्षऱ्या असलेल्या बॅट, त्यांची संपूर्ण माहिती, क्रिकेटवरील […]

संसाराची सप्तपदी

अरे संसार संसार, मालिकांच्या काट्यावर आधी नारी सोफ्यावर, ब्रेकमधे मग कुकर अरे संसार संसार, गोजीरवाण्या ह्या घरांत एकापेक्षा एक इथे, अग्रिहोत्री जे वाडयात अरे संसार संसार, चार दिवस सासूचा, आहे मग कुलवधूच्या, भाग्यलक्ष्मीच्या कुंकवाचा अरे संसार संसार, ह्याला जीवन ऐसे नाव, पिंजरा त्याले म्हणू नये, तिथे वारसाचा ठाव अरे संसार संसार, लज्जतदारशा मेजवानीचा चारचौघी सुगरणींचा आणि […]

विसरण्यातील आनंद

विसरण्यातच लपला आहे, आनंद जीवनाचा, आठवणीचे द्वार उघडता, डोंगर दिसे दु:खाचा ।।१।। दृष्य वस्तूंचे मिळता ज्ञान, असे जे बाह्य जगीं, आकर्षण त्याचे वाटत असते, सदैव आम्हां लागी ।।२।। वस्तूंच्या आठवणी, सुख देई आम्हांला, क्षणिक असती सारे सुख, दु:ख उभे पाठीला ।।३।। उपाय त्यावरी एकची आहे, विसरून जाणे आठवणी, विसरूनी जातां त्या सुखाला, दु:खी होई न कुणी […]

परमोच्य बिंदू

पाणी शोषत असतां ऊर्जा, उकळ बिंदूवर येते । पाण्याचे रुप बदलूनी, वाफ त्यांतून निघूं लागते ।।१।। एक स्वभाव प्रकृतिचा, स्थित्यंतर जेव्हां घडते । एक स्थिती जावून पूर्ण, दुजामध्ये मिसळून जाते ।।२।। तपोबलाची ऊर्जा देखील, मानसिकता बदलून टाकीते । रागलोभादी षडरिपू जाऊनी, साक्षात्कारी तुम्हां बनविते ।।३।। तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं, ईश्वरमय होऊन जाता । सारे […]

आता लागते facebook

ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना पहिला नंबर मिळाला. Out dated झालंय आयुष्य स्वप्नही download होत नाही संवेदनांना ‘virus’ लागलाय दु:खं send करता येत नाही जुने पावसाळे उडून गेलेत delete झालेल्या file सारखे अन घर आता शांत असतं range नसलेया mobile सारखे hang […]

पक्षांचा राजा

वनी नाचतो फुलवून पिसारा पक्षांचा राजा हा शोभतो खरा चोच पिवळी, निळी निळी मान डोक्यावर तुरा शोभतो छान आला आला पाऊस सर सर सर मोर नाचतोय भर भर भर सप्त रंगांची फुलली कमान राजा नाचतोय विसरूनी भान छान छान छान छानच छान — सुधा नांदेडकर

मला समजलेले परमेश्वराचे स्वरूप

परमेश्वराचे स्वरूप कसे असेल, त्याचा शोध आणि बोध ह्या विश्वात मानव अर्थात तथाकथीत बुध्दीवान प्राण्याचे अस्तित्व आले आणि तेव्हा पासून चालू आहे. अनेक तर्कवितर्क, धार्मिक मतमतांतरे निर्माण झाली. प्रत्येक विचारधारा आपापल्याशी वर्णन करत आहे. श्री. भगवद् गीतेमध्ये ईश्वराविषयी जे वर्णन श्री. कृष्णानी केले आहे ते सर्व हिंदू मानतात. तो एक शास्त्रीय दृष्टीकोन असल्यामुळे सर्वत्र मान्यता पावू […]

नवे जावई आले

कानी मोबाईल, गालात हसतेय, ताई आमची खुषीत दिसतेय दारापुढे स्कूटर थांबली, ताई धावत बाहेर गेली मिस्टरांची स्वारी आली, ताईसाहेबांची कळी खुलली आई-बाबा स्वागता आले, आजी-आजोबा खुष झाले मी पण पुढे सरसावले, भावोजींच्या कानी लागले जावई आले नवे जावई आले, घर-दार खुष झाले — सुधा नांदेडकर

अमेरिकेतील छोटी गावे – भाग ६

छोट्या गावांमधे, पशुसंवर्धन हा बर्‍याच कुटुंबांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. मुलं जन्मापासूनच गायींच्या, वासरांच्या, डुकरांच्या, शेळ्यामेंढ्यांच्या आसपास वावरत असतात. दोन तीन वर्षांची मुलं, आई-वडिलांबरोबर घरच्या फार्मवर जाऊन छोट्या छोट्या साधनांनी लुडबुड करत काम करायचा प्रयत्न करतात. दुसरी तिसरीपासूनच ही मुलं “4 H” सारख्या कार्यक्रमांमधे सहभागी होतात. पालकांच्या, शिक्षकांच्या देखरेखीखाली ती लहान वासरं, डुकरं, कोंबड्या, शेळ्या-मेंढ्या […]

प्रेम कुणावर करावं?

“प्रेम कुणावर करावं? प्रेम कुणावरही करावं.. ज्याला तारायचं, त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं, त्याच्यावरही करावं, प्रेम कुणावरही करावं प्रेम.. योगावर करावं, भोगावर करावं, आणि त्याहुनही अधिक, त्यागावर करावं..” प्रेम कुणावरही करावं.. सजीवांवर करावं..,निर्जीवांवर करावं हे सांगणाऱी आपली संस्कृती..! असेही आपल्या देशात वर्षाचे दिवस ३६५ असले तरी ‘दिन’ पांच-सहाशे तरी असतील..त्यात आणखी एका अनावश्यक ‘डे’ची काय […]

1 4 5 6 7 8 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..