नवीन लेखन...

न संपणार्‍या विवरात पाकिस्तान

आपल्याकडे ‘पेराल ते उगवते अशी एक म्हण आहे. ही म्हण तंतोतंत लागू पडणारे जगातील एक प्रमुख राष्ट्र म्हणजे पाकिस्तान. आजवर भारताविरुद्ध आणि जगाविरुद्धच्या दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानची अवस्था आज दयनीय झाली आहे. तेथे अंतर्गत दहशतवादाने थैमान घातले असून पंजाब या पाकिस्तानचे हृदय समजल्या जाणार्‍या प्रांतात नुकत्याच झालेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये तेथील गृहमंत्र्यांचा मृत्यू झाला आहे. वास्तविक, पेशावरमधील […]

शेतकऱ्यांचे सारेच शत्रू !

शेतकरी संघटित झाले, तर सरकारला त्यांच्या पायाशी लोळण घेणे भाग पडेल, परंतु तसे होऊ नये याची सरकार पुरेपूर काळजी घेत असते आणि म्हणूनच शेतकऱ्यांना विभाजित करून त्यांच्यातच संघर्ष निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. हे कमी की काय म्हणून खते, बियाणे वगैरेंचा पुरवठा करणारे व्यापारीही त्याला लुटण्यासाठी सज्ज असतात. त्यामुळे शेवटी प्रश्न उरतो तो शेतकऱ्यांच्या हिताची काळजी […]

संकोचलेले मन

मध्य रात्र झाली होती, सारे होते शांत । रस्त्यावरती तुरळक व्यक्ती, वाटला एकांत ।। एक गाडी मंदिरीं थांबली, त्याच शांत वेळीं । सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी ।। सारे होते नशिबात त्याच्या, धन संपत्तीचे सुख । दिवस घालवी मग्न राहूनी, कार्ये पुढती अनेक ।। तर्कज्ञान तीव्र असूनी, आगळा बाह्य चेहरा । परि अंर्तमन सांगत […]

महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे आणि मी

आज नागपंचमी…. महाराष्ट्रभूषण श्री.बाबासाहेब पुरंदरेंचा तिथीने जन्म दिवस…. बाबासाहेब…तुम्हांस देवी तुळजा भवानी उदंड आयुष्य देवो…तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवोत…. बाबासाहेब “छत्रपती शिवाजी महाराज किती वाजता बसले हो बाबासाहेब सिंहासनावर राज्याभिशेकाच्या दिवशी ? नाहीतरी आपण शिवाजी महाराजांचे नाव या आपल्या प्रदर्शनाच्या माध्यमाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवत आहोत तर महाराज सिंहासनावर विराजमान झाले, ठीक त्यावेळीच आपण आपल्या या ‘गिनीज […]

चला करू स्वातंत्र दिन Meaningful

नुकताच आपण ऑगस्ट 2015 रोजी भारत 69 वा स्वातंत्र दिन साजरा केला. स्वातंत्र मग ते कशाचेही मिळो आपण ते नेहमीच एनजाॅय करतो. मी आहारतज्ञ असल्याने मला असे वाटते की ह्या स्वातंत्र दिन पासून आपण रोगांपासून फ्रीडम (Freedom from Illness – Lifestyle Diseases) एनजाॅय करू या. आजार दोन प्रकारचे असतात – कम्यूनिकेबल आणि नाॅन कम्यूनिकेबल. सध्या प्रौढांमध्ये […]

साबुदाणा वडे

साहित्य : १ कप साबुदाणे ३ ते ४ मध्यम जाडीचे बटाटे १/२ कप शेंगदाणे १ चमचा जिरे १ ते २ बारीक चिरलेल्या मिरच्या. १ चमचा आल्याचे बारीक कापलेले तुकडे. २ चमचे लिंबाचा रस. बारीक कापलेली कोथिंबीर दिड चमचा साखर ३ चमचे शिंगाड्याचे पीठ चवीप्रमाणे मीठ. तळण्यासाठी तूप कृती : १. साबुदाणे कमीतकमी ५ तास किंवा आदल्या […]

हे कराल का ?

कशासाठी जगतो आपण, विचार तुम्हीं करतां कां ? मृत्यू येई तो जगावयाचे, हेच धोरण समजतां कां ? खाणे – पिणें वंश वाढविणे, हेच जीवन असते कां ? ऐष आरामी राहूनी तुम्ही, देहासाठी सारे, हे मानता का ? पाठीं लागूनी धनाच्या त्या, बरोबर संपत्ती न्याल कां ? पैसा मुलांसाठी ठेऊन ही, शिव्या त्यांच्या चुकवाल कां ? सारे […]

अमेरिकन शेतीचा इतिहास – भाग – १

भारत आणि अमेरिका दोन्हीही खंडप्राय देश. शेती हा दोघांच्याही सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेचा महत्वाचा घटक. फार खोलात न जाता, किंवा रुक्ष आणि किचकट आकडेवारी सादर न करता, या दोन देशांतल्या शेतीची ढोबळ तुलना आणि त्यानंतर थोडा अमेरिकन शेतीचा इतिहास सांगण्याचा हा प्रयत्न आहे. अमेरिकेचं क्षेत्रफळ (२२,६४० लाख एकर), भारताच्या क्षेत्रफळाच्या (८,२०० लाख एकर) साधारणपणे तिप्पट आहे. […]

एसआयपीचा पुरेपूर लाभ घ्या

“गितू, इक्विटी म्युचुअल फंड म्हणजे काय ते बघितलं, उदाहरण म्हणून एचडिएफसीसी इक्विटी फंडाच्या ग्रोथ ऑप्शनमध्ये जानेवारी १९९५ ला १ लाख रुपये गुंतवले असते आणि २ जूलै २०१५ला त्याचे पूर्ण रिडम्प्शन केले असते तर ४७ लाख रुपये मिळाले असते हे बघितलं. इतरही काही फंडांनी चांगले लाभ दिलेले आहेत याची दखल घेतली. मागील कामगिरीप्रमाणेच पुढेही कामगिरी राहील याची […]

1 2 3 4 5 6 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..