नवीन लेखन...

कबूतर जा जा जा

ऋग्वेदातील १०व्या खंडात १६५ व्या सूक्तात चार ऋचा कपोत उर्फ कबुतर या पक्ष्या संबंधित आहे. या ऋचांचा साधारण अर्थ (अध्यात्मिक अर्थ वेगळे ही असू शकतात) कपोतरुपी दूताचे स्वागत केले पाहिजे. अन्न व दुग्ध अर्पण करून त्याचा सत्कार केला पाहिजे. कपोतरुपी दूताचा अपमान किंवा त्या वर प्रहार नाही केला पाहिजे. तो मंगल करणारा असो. अमंगलकरी बातमी आणणारा कपोत उदा: शत्रू सैन्याचे आक्रमण इत्यादी, लवकरात लवकर घरातून दूर निघून केला पाहिजे. […]

मला देव भेटला तर……………….

मला देव भेटला तर मला खूप आनंद होईल. मी त्याला सगळीकडे हात लाऊन बघेल. त्याचे केस, त्याची पाठ, त्याचे हात, त्याचे पाय, डोळे सर्व काही मी चाचपून पाहीन. मला वाटते कि तो माणसासारखाच असेल. मी त्याला अगोदर विचारील कि त्याला भूक लागली आहे का? त्याला त्याच्या आवडीचे जेवण देईल. त्याचा चांगलाच पाहुणचार करेल. मग थोडा वेळ […]

निसर्ग स्वभावाचे दर्शन

बहूमोल निसर्ग ठेव, निरनिराळे स्वभाव उमटविती भाव    मनावर आमच्या     ||१|| चांदण्याची शितलता,मनाची प्रफूल्लता देहाची आल्हादकता    लाभली चंद्राचे ठायी ||२|| नाजूक सहवास, मधूर मिळे वास, कोमलतेचा भास    जाणविला फूलांनी    ||३|| रंगाची विविधता, छटाची आकर्षकता, मनाची वेधता    इंद्रधनुष्य देई    || ४|| पळण्याची चपलता, फिरण्याची चंचलता, वेगाची तीव्रता,    भासे हरिणाच्या पायी    ||५|| प्रवाहाची संथता, पाण्याची खळखळता, स्वभावाची निर्मलता,    समजली […]

प्रेमाचा हा व्हेलेनटाइन …!!

मित्रानो बऱ्याच दिवसातून छान काही सुचलेले… । पहिल्या २ ओळी उसन्या घेऊन स्वतःला काही भावलेले .. आपल्यापुढे सादर करीत आहे… याचा स्वीकार असावा..!! “माझ्या वेळ नाही , अन तिच्याकडे टाइम….!! कसा व्हायचा तिचा अन माझा प्रेमाचा हा व्हेलेनटाइन …!! . शाळेत बसायचो आम्ही नेहमी मागच्या बाकावर …. ती असायची अव्वल, मात्र मी पास व्हायचो काठावर …. […]

कलेचे खरे मुल्य

पर्वत शिखरीं जाऊन खोदून आणली माती, हातकौशल्यने केला एक गणपती ।।१।। मूर्ती बनली सुरेख आनंद देई मनां, दाम मिळेल ठीक हीच आली भावना ।।२।। घेऊन गेलो बाजारीं उल्हासाच्या भरांत, कुणी न त्यासी पसंत करी निराश झालो मनांत ।।३।। बहूत दिवस प्रयत्न केला कुणी न घेई विकत, कंटाळून नेऊन दिला गणपती शाळेत ।।४।। भरले होते भव्य प्रदर्शन […]

इलेक्शनी – चारोळ्या

आज सकाळी दिल्लीत निवडणूक होती. आमच्या भाग उत्तम नगर भागात,  जिथे नावाखेरीज काहीच उत्तम नाही.,   सकाळी वोट टाकून आलो.  थोडा-फार  फेर-फटका  ही मारला.  अनधिकृत वस्तीतल्या गल्ली बोळ्यांत  आज जे काही खुले आम दिसत होते, त्याला काय म्हणावं……. (१) प्रसाद घ्या तीर्थ प्या आटोत बसा वोट आपला असा विका.   (२)   नेता नोट   मोजतात नोट […]

मराठीसृष्टीवरील नवीन सुविधा

आता आपल्या मराठीसृष्टीवर सुरु होत आहे दररोजची महाचर्चा !! दररोज एक नवा विषय, नवा वाद, नवी चर्चा.. लिहा तुमच्याही मनातलं. आपण मराठीसृष्टीचे सभासद असल तर प्रश्नच नाही. पण नसाल तर आत्ताच सभासद व्हा. फेसबुक  अकाऊंट वापरुनही आपण लिहू शकता….   [fep_submission_form]    

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..