नवीन लेखन...

केल्याने होत आहे रे ….

पोलीस खात्यातील मी एक आहे. पोलीसशिपाई ते पोलीस महासंचालक. कोणीही! माझे काम कायदा राबवणे आहे. कायद्या समोर सर्व सामान आहेत हे बाळकडू मला मिळाले आहे. सद् रक्षणाय …..
[…]

देवास शिक्षा !

समजायला लागल्यानंतर म्हणणे सुध्दा चुकीचे होईल इतक्या लहान वयातील अंधुकशी आठवण. त्या वेळी माझे वडील विदर्भातील मेहकर या गावी व्हेटरनरी डॉक्टर होते. राहायला सरकारी निवास …..
[…]

“किस” (KISS)

बंगलोरच्या एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करत असताना माझी मोहन अय्यर या माणसाची गाठ पडली. तो त्यावेळी कंपनीच्या पर्चेस डिमार्टमेन्ट मधे पर्चेस मॅनेजर म्हणून काम करत होता. पण ही त्याची वरवरची ओळख होती. सर्वव्यापी परमेश्वरासारखा त्याचा कंपनीच्या प्रत्येक डिपार्टमेन्टमधे वावर असायचा.
[…]

ए.टि.पी. चे फायदे.

भारतीय गुंतवणुकदारांना म्युच्युअल फंड व आयुर्विमा क्षेत्रातील युलीप हे गुंतवणुकीचे दोन पर्याय उपलब्ध होऊन बरीच वर्षे होऊन गेली आहेत. छोट्या छोट्या रकमांपासून गुंतवणुक करण्याची सोय, चार वेगवेगळ्या प्रकारच्या फंडांमधे गुंतवणुक करण्याची सुविधा, चक्रवाढ पद्धतीने मिळणारा परतावा व लवचिकता या मुळे म्युच्युअल फंडांच्या योजना मोठ्या प्रमाणावर लोकप्रीय झाल्या.
[…]

सीमेवरील गोळीबार, घुसखोरी आणि देशाची युध्दसिद्धता

भारत पाकिस्तान सीमारेषेवर पाक सैन्याकडून जोरदार गोळीबार केला जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारकडून भारतीय लष्करास ‘पूर्ण पाठिंबा‘ देण्यात आला असून यामुळे पाकिस्तानच्या भूभागामध्ये लष्कराने नेमके जोरदार हल्ले करण्यास प्रारंभ केला आहे. लष्कराने कोणत्याही ‘निर्बंधांशिवाय‘ पाक सैन्यास उत्तर देण्यास सुरुवात केल्यामुळे पाकमधील ठार झालेल्या जवानांची वा दहशतवाद्यांची संख्या अनपेक्षितरित्या वाढली आहे.
[…]

अभ्यागत !

मी कापूरबावडी पोलीस स्टेशनला प्रभारी अधिकारी असतानाची गोष्ट आहे. त्या वेळी ठाण्याच्या घोडबंदर रोडला वस्ती अतिशय कमी होती. आजच्या सारखे कॉक्रीटचे जंगल माजलेले नव्हते. घोडबंदर रोडच्या …..
[…]

श्री गजाननाची 32 रूपे……!

1) बाल गणेश ( गणपती ) —

सोनेरी रंगसंगतीचा हा श्री गणेश बालका समान आहे. हातात के ळ , आंबा , उस आणि फणस आहे .ही सर्व फळे हेच दर्शवितात की आपली पृथ्वी किती समृद्ध आणि विपुल आहे. गणेश आपल्या सोंडे ने आपले प्रिय असलेले मोदक खात आहे.
[…]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..