“बोल्ड ….पण बोधक”
भारतीय सिनेमाचा जस जसा प्रेक्षक वर्ग दाद देऊ लागला तसा चित्रपटांचा आलेख सर्वार्थाने उंचावत गेला, आणि मग संहिता, आशय-विषय यावर आपसूकच प्रभाव पडला, कारण बदलाचे वारे पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, राष्ट्र प्रधान कडून प्रेमाची, भावनिक साद घालणार्या चित्रपटांकडे सरकले. हळुहळू मराठी चित्रपटांवर सुद्धा त्याचा प्रभाव दिसू लागला.
[…]
