नवीन लेखन...

गौरवपूर्ण संतूरवादन

संतूर वाद्यापासून प्रेरणा घेत आणि त्याला आपलंसं म्हणत ठाण्याच्या गौरव देशमुखनी या क्षेत्रात काहीतरी आगळे-वेगळे संगीत निर्मिती करण्याचे पाऊल उचलले ते पं. शिवकुमार शर्मा यांच्याकडून प्रेरणा घेत…. […]

सलाम उद्यमशील कर्तुत्वीनींना

”भारताची नारी, किर्ती तिची भारी,

प्रेरणास्त्रोत विश्वासाठी, माणूस म्हणून सुजाणती किती”..जेव्हा स्त्री-पुरुष समानता सारखा महत्वपूर्ण विषय चर्चेला आला आहे त्यावेळेस कुठेतरी तिच्यावर अन्याय हा झालाच. अगदी स्वातंत्र्यानंतरसुध्दा. पण जसजशी स्त्री शिकू लागली तसतसा तिच्यात सकारात्मक बदल घडून आला तो विचारांच्या माध्यमात….
[…]

मराठी रॅपकार – अक्षय दांडेकर

बदलापूरच्या अक्षय दांडेकर याने मराठी शब्दांची अनोख्या शब्दात बांधणी करुन त्यामध्ये र्‍हिदमॅटिक प्रवाह निर्माण करत मराठी रॅपची निर्मिती केली आहे. मराठीत रॅप गाणी निर्माण करणारा अक्षय दांडेकर ही बहुधा पहिलीच मराठी व्यक्ती असावी..
[…]

पाकिस्तानी तुरुंगांमधले भारतीय सैनिक आणि इतर कैद्यांची सरकारकडून सदैव उपेक्षा

आजच्या घडीला ६७ देशांमधील तुरुंगांमध्ये एकूण ६,५६९ भारतीय डांबले गेले आहे. सगळ्यात जास्त भारतीय कैदी आखाती देशांत तुरुंगांमध्ये कैद आहे. यामध्ये सौदी अरेबिया (१६९१), कुवैत (११६१) व संयुक्त अरब अमिराती (१०१२),बांग्लादेश – ६२, अफगाणिस्तान – २८, बहारिन – १८,  आणी पाकिस्तान ५३५ (४८३ कोळी) यांचा समावेश आहे. १९७१ च्या लढाई नंतर आपण ९४,००० पाकिस्तानी सैनिक सोडुन दिले पण आजपण ५४ भारतीय सैनिक पाकिस्तानी तुरुंगांमध्ये आहेत.
[…]

अनुदाने आणि मदत!

थोडक्यात अनुदान आणि मदतीच्या नावाखाली दलाल, एजंट, ठेकेदार, राजकीय कार्यकर्ते या सगळ्यांना पोसणारी एक प्रचंड यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या यंत्रणेत प्रशासकीय अधिकार्‍यांनाही सामील करून घेतले जाते आणि त्यात भरडला जातो तो ज्याच्या नावाखाली हा सगळा व्याप उभा झालेला असतो
[…]

क्षणिका – संस्कृति रक्षक, पेंट जीनची व कटू सत्य

जगात प्राणी विवस्त्रावस्थेतच येतात. मनुष्यप्राण्या खेरीज कोणी ही वस्त्र परिधान करीत नाही, तरी ही तथाकथित संस्कृति रक्षक वस्त्रात अश्लीलता शोधतात
[…]

तरच आपला निभाव लागणार हाय…………!!!

येथे हवी शिवबांची कठोरता,

येथे हवी सुभाष चंद्रांची निस्सीमता,

येथे हवी सावरकरांची दैदीपत्यमानता,

येथे हवी भगतसिंघांची चपलता,

तरच आपला निभाव लागणार हाय,

तरच आपला निभाव लागणार हाय…………!!!
[…]

1 4 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..