नवीन लेखन...

बहिष्काराचे शस्त्र उपसा !

बहिष्कार हे एक उत्तम शस्त्र आहे. लोकांनी या स्पर्धेकडे पाठ फिरविली तर ही स्पर्धा बंद पडायला वेळ  लागणार नाही.एरवी क्रिकेटमधील सट्टेबाजीबद्दल तावातावाने बोलणारे लोक संध्याकाळ झाली की आवर्जून टीव्हीसमोर बसतात आणि सामना पाहतात. लोकांच्या या दोगल्या वृत्तीमुळेच अनैतिक काम करणार्‍यांचे फावत असते.
[…]

“काव्यस्फूर्त उर्मी”

निवृत्ती नंतर भूतकरांनी आपल्या छंदाचा व वेळेचा पुरेपूर सदुपयोग केला. ज्ञानरंजनाने परिपूर्ण असा “उर्मी” हा कार्यक्रम त्या सादर करु लागल्या या एकपात्री प्रयोगाला रसिकांनी ही भरभरून दाद दिली. त्यासोबतच विविध काव्य स्पर्धांमध्ये तसंच साहित्य संमेलनात आयोजित स्पर्धांमध्ये आत्तापर्यंत अनेकदा अव्वल व द्वितीय क्रमाकाचं बक्षीस मिळालं आहे.
[…]

“नृत्य निपुण-जितेंद्र निकम”

“माणसाचं मन हे सर्जन व सृजनशील असलं की प्रयोशीलता ही उदयास येते आणि त्यातून निर्मिती होते दर्जेदार कृतीची, नृत्या सारख्या कलेत सतत नवनवीन प्रयोग करुन, समृद्धीच्या शिखरावर नेऊ पहाणार्‍या युवा नृत्य दिग्दर्शक जितेंद्र निकम चा प्रवास.” आपल्या मुलांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊन, पुढे एखादी सरकारी अथवा निमसरकारी सेवेत नोकरी असं काहीसं चित्रसर्वसाधारण मराठी कुटुंबामध्ये पहायला मिळतं, पण […]

अन्न उत्पादनात येणार्‍या संकटाची चाहूल?

सामान्य माणसाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, पाणी आणि निवारा. परंतू जगाच्या पाठीवर झपाटयाने वाढणार्‍या लोकसंख्येकडे पाहता त्या भविष्यात पुर्‍या करणे किंवा मिळणे/मिळविणे कुठल्याही देशातील शासनकर्त्याला दुरापास्त होणार आहेत.
[…]

“कलाकुशल – नितीन माधव”

“आवाज, अभिनय, लेखन असा एकत्रित योग जेव्हा एखाद्या व्यक्तीत जुळून येतो तेव्हा तो एक उत्तम कलाकार म्हणून चपखल असतो असं म्हणतात. तर असे त्रिवेणी योग जुळलेला हौशी आणि सदैव तरुण असणारा कलाकार म्हणजे नितीन माधव.
[…]

“बोल्ड ….पण बोधक”

भारतीय सिनेमाचा जस जसा प्रेक्षक वर्ग दाद देऊ लागला तसा चित्रपटांचा आलेख सर्वार्थाने उंचावत गेला, आणि मग संहिता, आशय-विषय यावर आपसूकच प्रभाव पडला, कारण बदलाचे वारे पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, राष्ट्र प्रधान कडून प्रेमाची, भावनिक साद घालणार्‍या चित्रपटांकडे सरकले. हळुहळू मराठी चित्रपटांवर सुद्धा त्याचा प्रभाव दिसू लागला.
[…]

1 2 3 4 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..