कवितेची समीक्षाकवी कल्पकतेची

गगन भरारी.

त्यांचा नाकावरची

माशी हलली नाही.

त्यांचा गालावर झळकली

रेषा एक स्मिताची.

माशी उडाली आकाशी

कविता फालतू होती.

समीक्षकाच्या नाकावरची माशी हलली नाही म्हणजे कविता चांगली .

समीक्षकाच्या नाकावरची माशी उडाली म्हणजे कविता फालतू .

— विवेक पटाईतमहासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...
paithani-sarees-2-300

पैठण – दक्षिण काशी

औरंगाबादपासून ५० कि.मी अंतरावर गोदावरी नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या पैठण या ...
satara-wai_ganapati-300

कृष्णाकाठचे वाई

वाई हे सातारा जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. कृष्णा नदीच्या ...
शुध्द सोन्याची बाजारपेठ जळगाव

जळगाव – शुध्द सोन्याची बाजारपेठ

शुध्द सोन्यासाठी जळगावची बाजारपेठ महाराष्ट्रात प्रख्यात आहे.

जळगाव हे जिल्हा मुख्यालय ...

Loading…

विवेक पटाईत यांच्याविषयी... 161 लेख
श्री विवेक पटाईत हे भारताच्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असून ते नियमितपणे चारोळी तसेच इतर अनेक प्रकारचे मराठी लेखन करत असतात.

पहिला अभिप्राय नोंदवा

अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.


*