नवीन लेखन...

मायक्रोवेव्ह ओव्हन

मायक्रोवेव्ह  ओव्हन हे स्वयंपाकघरात अन्न शिजवण्यासाठी वापरले जाणारे यंत्र आता फारसे नवीन राहिलेले नसले तरी त्याचा वापर मात्र अजून कायम आहे. विसाव्या शतकातील तो एक महत्त्वाचा शोध मानला अर्थवेध असते. जातो. प्रगत देशात तर प्रत्येक घरात त्याचा वापर केला जातो. मायक्रोवेव्ह ओव्हन उष्णतेने अन्न शिजवण्याच्या ऐवजी प्रारणांच्या मदतीने अन्न शिजवते, रडार तरंगांचे तंत्र यात वापरलेले असते. […]

गॅस लायटर

पूर्वीच्या काळात चार आण्याला आगपेटी मिळायची. अजूनही ती मिळते पण आता तिचा वापर फारसा होत नाही, कारण घरोघरी गॅस पेटवण्यासाठी आपण गॅस लायटरचा वापर करतो. […]

सोलर कुकर

अन्न शिजवण्यासाठी आपण अजूनही गॅस किंवा रॉकेल अशा इंधनांचा वापर करतो. गरीब लोक तर अजूनही सरपण गोळा करून त्यावर स्वयंपाक करतात. जीवाश्म इंधने महाग असतात तसेच यातील काही इंधनांमुळे प्रदूषण होते. त्यावर उपाय म्हणून सोलर कुकर हा पर्याय पुढे आला आहे. […]

मिल्क कुकर

दध तापवणे हे अनेकांना बरेच कटकटीचे काम वाटते. कारण ते हमखास उतू जाते. नाही म्हणायला आपल्या भारतीय संस्कृतीत रथसप्तमीला थोडे दूध उतू घालण्याचा प्रघात आहे. पण असे रोज दूध उतू घालणे कुणाच्याच खिशाला परवडणार नाही. दुधाचे दर आणखी वाढतच जाणार आहेत. […]

प्रेशर कुकर

प्रेशर कुकर पहिल्यांदा बनवला तो फ्रेंच गणितज्ज्ञ डेनिस पॅपिन यांन १६७९ मध्ये त्यांनी एका लोखंडी भांड्याला पक्के झाकण बनवून हा प्रयोग यशस्वी केला होता. कुकरला त्यावेळी डायजेस्टर हा शब्द वापरला जात असे. […]

वॉटर प्युरिफायर

माणसाला होणारे अनेक रोग हे दूषित पाण्यामुळे होतात. त्यापासून वाचण्यासाठी स्वच्छ पाणी हा सर्वांचाच हक्क आहे. पाण्यात तुरटी फिरवल्याने पाण्यातील माती व घाण खाली बसते पण तरीही ते जंतुमुक्त होतेच असे नाही. […]

मीरा (MIRA)महासंगणक

मीरा (एमआयआरए) हा लॅटिन शब्द असून, त्याचा अर्थ आश्चर्यकारक वस्तू असा होतो. अमेरिकेला तिचे महासत्तापद टिकवायचे असेल तर एखादा मोठा शोध लागणे गरजेचे आहे. त्यासाठी अध्यक्ष बराक ओबामा लोकांच्या कानीकपाळी ओरडून भारत व चीनमध्ये महत्त्वाचे शोध लागायला नकोत असे सांगत आहेत […]

1 9 10 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..