नवीन लेखन...

मनुष्य गजमुख गणेशमूर्ती – इंडोचायना

श्री विनायक स्वरुपात ओळखली जाणारी मूर्ती व्कांगताम प्रांतात मि-सोअन येथील एका मंदिरात मिळाली. ती ७ व्या – ८व्या शतकातील असावी. तिची दिसण्यातील भव्यता, प्रौढता अगदी अद्वितीयच आहे. मूर्ती उभी असून चार हात आहेत.
[…]

मामा काणे यांचे स्वच्छ उपाहारगृह !

……. त्या काळी रेल्वे गाडीमध्ये आणि रेल्वे स्थानकांवरही आजच्यासारखे मुबलक खाद्यपदार्थ मिळत नसत. त्यामुळे दादरला रेल्वेतून उतरल्या उतरल्या प्रवासी मामा काणे यांच्या उपाहारगृहात जात असत….. […]

महाराष्ट्रातील हेमांडपंती देवालये

हेमांडपंती देवालय म्हटले की ते अगदी साधे, लहानसे, आणि ओबडधोबड बांधणीचे असते. असा सर्वसाधारणपणे समज आहे. परंतु सिन्नर किंवा अंबरनाथचे भरीव मंदिर पाहिल्यावर भ्रमनिवास व्हायला वेळ लागणार नाही.
[…]

धारावीचा काळा किल्ला

धारावी मधे किल्ला आहे याचे अनेकांना आश्चर्य वाटते. कारण धारावीची प्रसिद्धी इतर कारणांनी अगदी जगप्रसिद्ध झालेली आहे. धारावीच्या या लहानशा किल्ल्याला काळा किल्ला म्हणतात. स्थानिक लोकांमधे तो काळा किल्ला अथवा ब्लॅक फोर्ट म्हणूनच प्रसिद्ध आहे. […]

नाशिकचे मोदकेश्वर गणेश मंदिर

नाशिक जिल्हा हा धार्मिक पर्ययटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा जिल्हा मानला जातो. नाशिक शहरात असंख्य मंदिर आहेत. त्यापैकीच एक प्रसिध्द मंदिर म्हणजे मोदकेश्वर गणेश मंदिर. मोदकाच्या आकारातील हे मंदिर नाशिकरांचे श्रध्दास्थान आहे. […]

किल्ले अंकाई टंकाई

अंकाई-टंकाई चा उल्लेख काही ठिकाणी अणकाई – टणकाई असाही केला जातो. हे जोडकिल्ले अजिंठा-सातमाळ रांगेत वसलेले आहेत. अंकाई जवळ ही रांग काहीशी तुटलेली आहे. या तुटलेल्या भागामधूनच गाडीरस्ता आणि रेल्वे मार्ग जातो. […]

चिपळूणचा गेवळकोट

चिपळूणपासून साधारण ४ कि.मी. अंतरावर गोवळकोटचा डोंगरी किल्ला आहे. या ५० मीटर उंचीच्या टेकडीच्या माथ्यावर असलेला किल्ला तिनही बाजुनी वस्तीने घेरलेला आहे.
[…]

नाच रे मोरा…….. ग.दि.माडगूळकर

“नाच रे मोरा” ह्या पुस्तकाद्वारे गदिमांच्या ५० वर्षांतील लिहिलेल्या विविध गीतप्रकारांचा खजिनाच आपल्याला उपलब्ध होत आहे.यात ‘चंदाराणी’,’शेपटीवाल्या प्राण्यांची’,’एक कोल्हा बहु भुकेला’,’चांदोबा चांदोबा भागलास का?’ यांसारखी बालगीते किंवा ‘जिंकू किंवा मरू’,’वंद्य वंदे मातरम्‌’ सारखी स्फूर्तीगीते, तसेच ‘नीज माझ्या पाडसा’ ‘बाळा जो जो रे’ यासारखी अंगाई गीते आकर्षक चित्रांसहित भेट म्हणून दिली आहेत. बालपणाच्या आठवणी जागवणारा आणि छोट्यांना त्यांचा बालपणीचा काळ सुखाचा करून तो चिरकाल लक्षात राहील असा हा गीतसंग्रह लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल.
[…]

विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवद् गीता, अध्याय २ :: श्लोक २३ आणि २४.

सजीवांच्या शरीरात आत्मा नावाची चेतना असते हे निर्विवाद सत्य आहे. त्याचे मूर्त स्वरूप कुणाला दिसले का? आत्मा या संकल्पनेवर अध्यात्माचा डोलारा उभा आहे. सजीवाचे शरीर जीर्ण झाले म्हणजे त्यातील आत्मा निघून तो दुसर्‍या नव्या शरीरात प्रवेश करतो. जुने शरीर मरते तर नवे शरीर जिवंत होते.
[…]

गुढविद्या देवता श्री गणेश – चीन

भारताच्या उत्तर सीमेजवळ असलेल्या चीनमध्ये श्री गणेश कसा गेला हे एक न सुटणारे कोडेच होय. चीन, तुर्कस्थान, नेपाळ किंवा तिबेट मधून हा प्रवास झाला असला तरी चीन मधील श्री गणेशाचे व येथील मूर्तीत विलक्षण फरक आढळतो.
[…]

1 92 93 94 95 96 102
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..