नवीन लेखन...

किल्ले पद्मगड

सिंधुदुर्गाचे महत्त्वाचे भौगोलिक स्थान ओळखून शिवरायांनी याच्या संरक्षणासाठी मालवणच्या सागरतीरावर तीन दुर्गांची निर्मिती केली. ते म्हणजे पद्मगड, राजकोट आणि सर्जेकोट हे होय.
[…]

जळगाव जिल्‍ह्यातील एरंडोलचे, आमोद व प्रमोद – गणपती

जळगाव जिल्‍ह्यातील एरंडोल जवळ असलेल्‍या पद्मालय येथील गणेश मंदिर अडीच गणेश पीठातील अर्धे पीठ म्‍हणून प्रसिध्‍द आहे. येथे दर चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी होत असते. “पद्म” म्‍हणजे कमळ आणि “आलय” म्‍हणजे घर यावरून या ठिकाणाचे वैशिष्‍ट्य लक्षात येते. […]

किल्ले भरतगड

किल्ल्यांचे माहेरघर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भरतगड किल्ला म्हणजे निसर्गाचा मनसोक्त आनंद घेण्याचे एक सुंदर ठिकाण..
[…]

किल्ले माणिकगड

चंद्रपूर हा विदर्भामधील जिल्हा असून धनसंपदेमुळे निसर्गसंपन्न झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या नैऋत्य बाजूला राजुरा तालुका आहे. या तालुक्यामधे माणिकगडाचा वनदुर्ग आहे.
[…]

अशी धावली भारतातील पहिली आगगाडी….

झुकूझुकू झुकूझुकू आगीन गाडी..धुरांच्या रेषा हवेत काढी..हे गाणं म्हणजे रेल्वे नामक एका भव्य युगाशी आपली बालपणीच झालेली ओळख. आमच्या पिढीने तर जन्मापासूनच या झुकझुक गाडीचा प्रवासमय आस्वाद घेतला. परंतू, हजारो प्रवाशांना एकत्र घेऊन जाणारी ही रेलगाडी भारतात पहिल्यांदा कधी धावली आणि या रेल्वे नामक एका ‘चाक्या म्हसोबा’ चा चमत्कार बघून लोकांनी तिचं स्वागत कसं केलं हे ऐकून आजच्या आणि येणार्‍या अनेक पिढ्यांना नक्कीच आश्चर्य वाटेल.
[…]

आदासा येथील शमीविघ्नेश

नागपूरपासून 35 कि.मी. अंतरावर असणार्‍या आदासा गावचा वक्रतुंड शमीविघ्नेश हा या अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. या गणपतीचे मंदिर काहीसे उंचावर असे आहे. अठरा फूट उंच, सात फूट रुंद आणि आठ हातांची ही गणपतीची मूर्ती आगळी वेगळी अशी आहे.
[…]

श्री एकचक्रा गणेश

केळझराचा एकचक्रा गणेशाची स्थापना प्रत्यक्ष पांडवांनीच केल्याची दंतकथा आहे. आजचे केळझर पुराणकाळात एकचक्रानगरी या नावाने प्रसिद्ध होते.
[…]

1 88 89 90 91 92 102
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..