नवीन लेखन...

आव्हान चिनी ड्रॅगनचे

 

  • भारतीय द्वीपकल्पाभोवती नाविक “तळाची माळ” चीन प्रस्थापित करीत आहे.
  • चीन ब्रम्हपुत्रेचे पाणी पळवतोय. चीनची आर्थिक घुसखोरी आणि बाजारपेठेत आक्रमण थाबंले पाहिजे.
  • आपण चीनच्या पुढे नेहमीच गुडघे का टेकतो? चीनशी चर्चेतून काही निष्पन्न झाले आहे का? भारताची कुरापत काढणे सोपे आहे म्हणून भारताला शह देऊन चीन जगाला आपण महासत्ता असल्याचा इशारा देत आहे.
  • आपला चीनसंबंधीचा कटू अनुभव बिलकूल न विसरता भारताने एकात्मिक सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. एकाच वेळी चीन, पाकिस्तान, दहशतवादी, माओवाद्यांशी युद्ध लढण्याची तयारी आवश्यक आहे.
  • जर तुम्हाला युद्ध टाळायचं असेल तर युद्धाकरिता सक्षम व सज्ज राहा. त्यासाठी प्रखर राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. लष्कराची, संरक्षण सामग्रीची सिद्धता आणि डावपेचांच्या आघाडीवरील प्रयत्नांना राजकीय नेतृत्वाच्या कणखर भूमिकेची जोड मिळाली, तर चीनचे आव्हान परतविणे भारताला मुळीच कठीण जाणार नाही.
 — ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..