नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

मानसिक आरोग्यासाठी व्यक्त होणे गरजेचे

आपल्या संवादातून, लेखनातून, देहबोलीद्वारे आणि विविध क्रिया-प्रतिक्रियांतून आपण व्यक्त होत असतो. व्यक्त न होणाऱ्या व्यक्तीची घुसमट वाढत जाते. मोकळेपणाने मनांतील विषय एखाद्याला सांगितले कि मनावरचा ताण, दडपण कमी झाल्याचे देखील जाणवते. ह्या मोकळ्या होण्यातून आपल्या समस्यांचे निराकरण होत जाते. […]

मैत्र जीवाचे

आपल्या आयुष्याची दोरी आपल्या मित्रांच्या हातात देताना अगोदर चांगले मित्र निवडणे, त्यांची चांगली पारख करण्याची जाणीव होणे जरुरीचे असते. […]

कोण झोपला उन्हापर्यंत

नैराश्य आणि वैराग्य या दोन वेगळ्या वाटा आहेत, हे ज्याला समजलं तो आपल्या मानसिक स्थितीची योग्य फोड करून त्यावर काम करू शकतो किंवा त्याला सुस्थितीत आणण्याचे प्रयत्न करू शकतो. […]

भक्त हात जोडूनी उभा

भगवंताने आपल्याला वाईट आणि चांगलं असं असतं हे सांगितलं पण काय वाईट आणि काय चांगलं हे मात्र त्याने आपल्यावर सोडलं आहे. […]

शाश्वत जगी काय आहे

याने माझा विश्वासघात केला, याने मला फसवलं, ही व्यक्ती विश्वास ठेवण्या लायक नाही, अशा अनेक वाक्यांना आपल्या आयुष्यात केव्हां ना केव्हां स्थान मिळतेच. जगण्याचे रहाटगाडगे बदलत नाही […]

कार्य सिद्धीस नेण्या झाले पलायन

मनात राग, मत्सर, द्वेष अथवा डावलून टाकलेले पुढचे पाऊल हे स्वराज्याच्या विरोधात पडलेले पाऊल म्हणूनच गणले गेले. पण जर सर्वांचे हित, प्रेम, विश्वास टिकवून जर पाऊल पडले अन त्याला नामस्मरणाची साथ मिळाली तर स्वराज्य पुर्ती काही अशक्य नाही. […]

शुभ, मंगल समय येता

काय करायचे आहे हे पक्के झाल्याशिवाय काय करायचे नाही हे कळत नाही. म्हणून आयुष्यात काय करायचे हे ठरवणे महत्वाचे. काय करायचे ठरले की त्याविषयी जिद्द, महत्वाकांक्षा, विश्वास आपोआप निर्माण होतो. पण जर काय करायचे हेच ठरवले नाही तर सगळेच करायचे यावर समय निघून जातो अन हाती काहीच लागत नाही. […]

संधी गवसली त्याने मारीला

हुशार, धेय्य वेडा, जिगरबाज व्यक्ती नेहमीच यश संपादन करतो पण, या सगळ्या बरोबर जर समयसुचकता, प्रसंगावधान आणि योग्य संधीची उकल असेल तर यशाबरोबर समाधान सुद्धा प्राप्त होऊ शकते. […]

सणवार आणि पर्यावरण

अमक्या देवाच्या पूजेला अमकीच वनस्पती किंवा अमकं फूल लागतं आणि अमकाच नैवेद्य लागतो हे काही त्या देवानं सांगितलेलं नसतं. परिसरात अुपलब्ध असलेल्या पूजासाहित्यानंच पूजा करायची प्रथा पडते. पूजा करणार्‍या कुटुंबाचा जो आहार असतो त्या अन्नपदार्थांचाच नैवेद्य दाखवायचा असतो. […]

1 34 35 36 37 38 140
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..