नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

निरंजन – भाग २४ – माता दुर्गा

संपूर्ण सृष्टीला संकटातुन मुक्त करण्यासाठी साक्षात त्रिदेव ध्यानाची अवस्था धरतात आणि आपल्या ध्यानातुनच देवी शक्तीचे रुप निर्माण करतात. त्या शक्तीरुपी देविमातेची नऊ रुपे निर्माण होतात. या नऊ मातेची रुपे एकत्रितपणे येऊन एकच शक्तिशाली अवतार तयार होतो. ज्या अवताराला आपण सर्वजण माता दुर्गा म्हणून ओळखतो. त्रिदेव आपला आशीर्वाद म्हणून आपली शस्त्र मातेच्या हाती अर्पण करतात. यानंतर माता दुर्गा असुर म्हैशासुराचा वध करण्यासाठी समर्थ होतात आणि अखेर असुर म्हैशासुराचा वध होतो. म्हणूनच माता दुर्गेला महिषासुरमर्दिनी म्हणूनही संबोधण्यात येते. […]

श्रीहरी स्तुति – १

भगवान श्रीवैकुंठनाथ श्रीहरीच्या स्तवन स्वरूपात पूज्यपाद भगवान जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांनी ज्या विविध रचना साकारलेल्या आहेत त्यापैकी एक अत्यंत सुंदर, मनोज्ञ, भावगर्भ आणि लोकप्रिय रचना म्हणजे श्रीहरी स्तुति. […]

श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १७

या श्रीविष्णू भुजंगप्रयात स्तोत्राचे समापन करतांना फलश्रुती स्वरूपात भगवान आदि शंकराचार्य प्रस्तुत श्लोक सादर करीत आहेत. इतरवेळी फलश्रुतीत सामान्यतः ज्या गोष्टींचा उल्लेख असतो तो न करता, आचार्य श्री येथे अत्यंत व्यापक भूमिका मांडत आहेत. ते म्हणतात….
[…]

श्रध्दारूपेण संस्थिता

अनेक उपयुक्त मंत्र ( ज्याला आपण tailor made म्हणतो) जसे दत्तमाला,गुरुचरित्र,पद्मपुराण,नवनाथ, “दुर्गासप्तशती “मध्येही आहेत.मला  सर्विस मध्ये विपदा यायच्या तेंव्हा “ॐरिम सर्व बाधा प्रशमन,…..वैरी  विनाशनम रिम ॐ ” मंत्राचा खुप चांगला अनुभव आला. माझ्या वाचनात आलेल्या अन्य संदर्भात  उपचारांसंबधीत काही मंत्र/ स्तोत्रांच्या उल्लेख आहेत ,त्यांचा प्रयोग म्हणा, उपयोग म्हणा, करून बघता यावा म्हणुन शेअर करतो आहे : […]

ललिता पञ्चकम् – मराठी अर्थासह

श्रीमत् आदिशंकराचार्यांनी रचलेले हे स्तोत्र म्हणजे देवी ललिता त्रिपुरसुंदरीचा भक्तिप्रद मंत्र आहे. शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या श्रीचक्राची (श्रीयंत्र) ती अधिष्ठात्री देवता आहे. काही अभ्यासकांच्या मते ती सोळा वर्षांची कन्यका (षोडशी) कल्पिलेली आहे, तर काहींच्या मते ती सोळा विद्यांनी परिपूर्ण असल्याने तिला षोडशी असे नाव मिळाले आहे. […]

ओळख नर्मदेची – भाग नववा

हा पुर्ण भाग विंद्य पर्वत रांगेमुळे घनदाट झाडीचा आहे. मंडल्याच्या दक्षीणेलाच प्रसिध्द कान्हा किसली अभयारण्य आहे. कान्ह्याचा हा भाग तसा नर्मदेच्या खुप जवळ नाही पण हे घनदाट जंगल पुर्वी असलेल्या समुद्राच्या जवळते मुळे असु शकते. […]

श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १४

भगवंतांच्या विविध नावांच्या सोबत स्वाभाविकच भक्ताच्या मनात जागृत होत असतात भगवंताच्या विविध लीला. त्या त्या अवतार लीलांच्यासोबत काही नावांचे संदर्भ जुळलेले आहेत. येथे अशाच काही अवतारांचे वर्णन आहे. […]

श्री विष्णु भुजंगप्रयात स्तोत्रम् – १३

सामान्य व्यवहारात देखील कोणत्याही माणसाला सर्वात प्रिय असणारी गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारला तर उत्तर सामान्यतः त्याचे नाव असे देता येते. कोणी आपले नाव घेतले की आपल्याला मोठा आनंद होतो. त्यां नावाच्या प्रसिद्धीसाठी कीर्ती साठी आपण किती कामे करतो. […]

1 58 59 60 61 62 143
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..