नवीन लेखन...

अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…

ललिता पञ्चकम् – मराठी अर्थासह

श्रीमत् आदिशंकराचार्यांनी रचलेले हे स्तोत्र म्हणजे देवी ललिता त्रिपुरसुंदरीचा भक्तिप्रद मंत्र आहे. शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या श्रीचक्राची (श्रीयंत्र) ती अधिष्ठात्री देवता आहे. काही अभ्यासकांच्या मते ती सोळा वर्षांची कन्यका (षोडशी) कल्पिलेली आहे, तर काहींच्या मते ती सोळा विद्यांनी परिपूर्ण असल्याने तिला षोडशी असे नाव मिळाले आहे. […]

ओळख नर्मदेची – भाग नववा

हा पुर्ण भाग विंद्य पर्वत रांगेमुळे घनदाट झाडीचा आहे. मंडल्याच्या दक्षीणेलाच प्रसिध्द कान्हा किसली अभयारण्य आहे. कान्ह्याचा हा भाग तसा नर्मदेच्या खुप जवळ नाही पण हे घनदाट जंगल पुर्वी असलेल्या समुद्राच्या जवळते मुळे असु शकते. […]

श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १४

भगवंतांच्या विविध नावांच्या सोबत स्वाभाविकच भक्ताच्या मनात जागृत होत असतात भगवंताच्या विविध लीला. त्या त्या अवतार लीलांच्यासोबत काही नावांचे संदर्भ जुळलेले आहेत. येथे अशाच काही अवतारांचे वर्णन आहे. […]

श्री विष्णु भुजंगप्रयात स्तोत्रम् – १३

सामान्य व्यवहारात देखील कोणत्याही माणसाला सर्वात प्रिय असणारी गोष्ट कोणती? असा प्रश्न विचारला तर उत्तर सामान्यतः त्याचे नाव असे देता येते. कोणी आपले नाव घेतले की आपल्याला मोठा आनंद होतो. त्यां नावाच्या प्रसिद्धीसाठी कीर्ती साठी आपण किती कामे करतो. […]

ओळख नर्मदेची – भाग आठवा

अमरकंटकच्या आधी “घुघवा“ गांव लागते तिथे थांबुन “जिवाश्म राष्ट्रीय उद्यान“ बघितला. इथे भुगर्भ विभागातर्फे भुखननानंतर आढळलेले दगड, त्यावर दिसणारी पुरातन काळातील चिन्ह, कोरीव भाग, खुणा इ. स्पष्ट दिसतात. अशा गोष्टी पुरातत्व विभागातर्फे संग्रहित करुन ठेवल्या आहेत. वेगवेगळ्या पध्दतींनी अशा गोष्टींच्या आयुष्याचा अंदाज बांधता येतो. […]

श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – १२

वृद्धावस्थेत विविध व्याधींच्या द्वारे जीवाची होणारी दयनीय अवस्था सर्वच विचारवंतांनी चिंतनाचा विषय केलेली आहे. त्यावेळी त्याला भगवंता शिवाय कोणाचाही आधार उरत नाही. अशावेळी भगवंताची प्रार्थना करणारा तो जीव ज्या प्रकारची करुणा भाकतो त्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात….. […]

श्री विष्णू भुजंगप्रयात स्तोत्रम् – ११

तारुण्यामध्ये स्वतःच्या क्षमतांनीच आपण सर्व काही करतो असे वाटत असणाऱ्या जीवाला जसे जसे वृद्धत्व प्राप्त होत जाते तस तशी त्याची ही क्षमता कमी होत जाते. मग त्याच्या भरवशावर असलेला ताठा देखील नष्ट होतो. अशावेळी त्याला भगवंता शिवाय कशाचाही आधार नसतो. त्याच्या या निराधार अवस्थेचा विचार व्यक्त करताना आचार्य श्री म्हणतात… […]

ओळख नर्मदेची – भाग सात

अंकलेश्वर ऐवजी भालोदला मुक्काम करून अंकलेश्वर करता निघालो. वाटेत विमलेश्वरला व कोटेश्वरला महादेवांचे दर्शन घेतले. तर रत्नेश्वर महादेवाचे दर्शन व गुमानदेव मारोतीचे, योगायोगानी हनुमान जयंती पण होती.
नर्मदा उभी आहे अशी कल्पना केली तर विमलेश्वर व कोटेश्वरला तिची पावलं आहे असं समजतात. […]

1 57 58 59 60 61 142
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..