कृपा दयाघनाची
आत्मारामा , सर्वेश्वरा , दयाघना देवा ! मंगलम चरण तुझे नमितो सदैव स्मरणात तुझ्या मी जगतो देवा ! मंगलम चरण तुझे वंदितो।।१।। शिशु , शैशव , वात्सल्य स्मरता वृध्दत्वे ! आज मी सुखात रमतो दैवे , प्रारब्ध्ये सुखदुःखां संगती तव कृपेच्या अमृतसागरी डुंबतो।।२।। क्षणक्षण सारे , सर्वेश्वराची कृपा मीच भक्त भोळा , अज्ञानी पामर तुझ्याच कृपाकटाक्षे […]
