नवीन लेखन...

समृद्धीचे वरदान

प्रभात झाली, सुर्य उगवला वंदू रविराजाला मुखमार्जम अन् स्नान करोनी लागा अभ्यासाला सशक्त होण्या दूध प्यावे चौरस आहार करावा नियमित व्यायाम करत असावे मंत्र हा आचरावा माता-पिता अन् गुरुजन अपुले हिनकर्ते हे जाणावे सेवाभावे नम्रतेने इतरांचे मन राखावे नियमा पालन करील त्याचे तन-मन होईल विशाल समृद्धीचे वरदान तयाला ईश्वर ठेवील खुशाल — सौ. सुधा नांदेडकर

पृथ्वीचे प्रेमगीत

पृथ्वीचे प्रेमगीत ही कुसुमाग्रजांची एक निसर्गवत्सल, स्थल-कालातीत आणि नितांतसुंदर रचना आहे. ही कविता अन्यभाषिकांपर्यंत पोहचविण्याचा हा प्रयत्न. या हिंदी भाषांतराचे ‘कवितापण’ वाढविण्याच्या दृष्टीने बदल सुचवावेत अशी प्रार्थना. […]

शब्द

शब्द म्हणजे नाही केवळ समूह अक्षरांचे……

ते आहे एक प्रभावी माध्यम भाव प्रगट करण्याचे……
[…]

फांदी

उन्हांत फडफडणारी एकाकी फांदी……………. वर आभाळापर्यंत हात पोहचत नाहीत आणि खाली कुठलाच समुद्र स्वागताला उत्सुक नाही …………….. तिचे अस्तित्वच असे, पणांला लावलेले बदमाष ऋतुंनी बहरांतच शापलेले ……………….. — सुषमा एडवण्णावर

दूरदेशीच्या मुसाफिरा तू

दूरदेशीच्या मुसाफिरा तू दूर जरी जाशी विसरु नको या मातृभूमिला विसरु नको तव काशीइथेच आहे पंढरपूर तव इथेच आहे स्थान इथेच विसरी तव पत्रास्तव तुझीच माता भान ।। येता इकडे परतुनि जेव्हा श्रमुनि थकल्या गात्री कुशीत घेऊनी तुलाच राजा अंगाई गातीदमल्या तुझीया चरणी लावी गाऊनी मंजुळ गीत हस्तस्पर्श हा ह्रदय खरोखर असली वेडी प्रीत ।। आज […]

घर घनश्याम

धुंद सागराच्या काठी पडे तुझी गाठ एक एक स्वप्नांची या कशी लागली ही वाटअश एक स्वप्नांची ही असे ही कहाणी तुझ्यावीण झालो जगती जरी मी विराणी ।।१।। एक पाऊली तू जाता कापिते ही लाट तुझ्यापाठी पाऊल माझे सांग कुठे जात अथांग या सागरी असती माणिके अनेक परंतु हाती माझ्या येती शिंपले नि शंख ।।२।। तुझ्या येई […]

1 431 432 433 434 435 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..