नवीन लेखन...

महाकवी कालिदास रचित ” रघु वंश “

अन्तः पुरीचे जन तै नृपापरी /

कुमार जन्मास अधी निरोपिती /

श्रवोनिया अमृत तुल्य आकक्षरे /

सर्व स्वेद वर्जुनी छत्र चामरे // १६ //

निर्वातशा स्थानिय पंक जापारी /

तटस्थ नेत्रे सुत पाहिल्यावरी /

नृपास प्रेम न समाय अंतरी /

विधू पाहता बहु पूर सागरी // १७ //
[…]

तू

तू

जीवनाच्या प्रवासात तासन – तास उभ राहून

एखाद्या स्त्रिची वाट पाहण्याची सवय तू मला लावलीस

आणि स्वत : मात्र नामानिराळी राहिलीस ……
[…]

म्हातारपण

म्हातारपण येण्यापूर्वी मृत्यू आला तरी चालेल

निदान दुसऱ्यांच्या डोळ्यात आपला मृत्यू पाहण तरी टळेल ……….
[…]

फॅशन

प्रेम करुन लग्न करणं आज जुनं झालंय लग्नापूर्वी पोर काढणं आज फॅशन झालंय झाकण्यासाठी अंगभर कपडे घालणं आज जुनं झालंय कपडयासाठी अंग उघडं ठेवणं आज फॅशन झालंय बापापुढं पोरानं नम्र राहणं आज जुनं झालंय पोरासंगे बापानं बिअर पिणं आज फॅशन झालंय पोरीसंगे आईनं देवळात जाणं आज जुनं झालंय आईसंग पोरीनं डिस्कोत जाणं आज फॅशन झालंय आई […]

देख तो दिल कि जाँ से उठता है

प्रेम आणि जळण्याचे एक जळजळीत नाते उर्दू गझलांमध्ये वारंवार दिसून येते. प्रेम म्हणजे उजळणे आणि उजळण्यामध्ये जळणे आलेच. अशा प्रेमात जळून उजळलेल्या व्यक्तींपैकी एक म्हणजे मीर तकी मीर. मीर तकी मीर हा अतिशय दर्दीला शायर म्हणून विख्यात आहे. प्रेमविव्हल जिवांचे वर्णन करण्यात त्याचा हात कुणी धरू शकत नाही. प्रेमात जळालेल्या एका जिवाची कथा मीर या नग्म्यातून मांडतो. […]

“लाईफ लाईन” मी तुमची !

रोजच्या धावपळीचा रेल्वे प्रवास व प्रवाश्यांची होणारी फरफट तसेच डब्यात करण्यात येणारी घाण

ही आपल्या लाईफलाईनला बघत नाही. तिचे मनोगत !
[…]

1 428 429 430 431 432 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..