नवीन लेखन...

“आनंद” हाच भगवंत

१ गेले सारे आयुष्य परि न कळला ईश इच्छा राहिली अंतर्मनीं प्रभू भेटावा एके दिनीं ।। बालपणाचा काळ करुनी अभ्यास नि खेळ मनाची एकाग्रता केली शरीरा करीता ।। तरुणपणाची उमेद जिंकू वा मरुं ही जिद्द करुनी प्रयत्न्यांची पराकाष्ठा बनवी जीवनमार्ग निष्ठा ।। संसारातील पदार्पण इतरासाठी समर्पण वाढविता आपसातील भाव जाणले इतर मनाचे ठाव ।। काळ येता […]

भावनेच्या आहारीं ।

नको बनूस अविचारी जाऊनी भावनेच्या आहारी ।।धृ।। प्राणीमात्राच्या जगती श्रेष्ठत्व तुला लाभले विवेक करण्या मनी यश तुला साधले नको घेऊं ऊंच भरारी ।।१।। जाऊनी भावनेच्या आहारी प्राण्यास असे भावना साथ नसे विचारांची विचार आणि भावना साथ मिळाली दोन्हीची नको बनूस अहंकारी ।।२।। जाऊनी भावनेच्या आहारी बरे वाईट यांची जाण घ्यावीस तूं ओळखूनी राहूं नकोस विसंबून आत्मविश्वास […]

श्रद्धांजलि

सुळीं दिले येशूला वेडेपणाच्या भरांत खिळे ठोकले अंगाला रागाच्या ओघांत ।।१।। समर्पण केले देहाचे परि न सोडी ध्येय बलिदानाच्या मार्गाचे हेच महत्व होय ।।२।। सुळावरी तो जातांना वदला आकाशी बघूनी क्षमा कर प्रभू त्यांना ते आहेत अज्ञानी ।।३।। कळले नाहीं ज्ञान अज्ञान सागरांत जाणले तत्वज्ञान उशीर केला त्यांत ।।४।। उपयोग नाही आतां वेळ गेली निघूनी जाण […]

1 408 409 410 411 412 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..