नवीन लेखन...

भावनांची घरें

घरें निरनिराळी बांधली, घ्याहो निरखूनी ।।धृ।। वास्तुकला सुंदर रंग त्याचे बहारदार आकर्षक वाटणार परी निवड करा जपुनी, घ्याहो निरखूनी ।।१।। ही घरे भावनांची त्यांत छटा विचारांची भर पडतां श्रद्धेची जीवन जाईल तसेंच होऊनी, घ्याहो निरखूनी ।।२।। राग लोभ अहंकार मद मत्सर हे विकार ह्यांची ती घरे असणार शोधा विचार करुनी, घ्याहो निरखूनी ।।३।। दया क्षमा शांति […]

सती सावित्री अर्थात वटपौर्णिमा व्रत

स्त्री जातीचा मुकुटमणीं महासती मान मिळोनी धन्य झाली जीवनीं पतीव्रता सावित्री ।।१।। ब्रह्मा लिखित अटळ ह्या सूत्रीं केला बदल हे तिच्या तपाचे फळ सावित्रीने मिळविले ।।२।। जरी येतां काळ चुकवावी वेळ बदलेल फळ हेच दाखविले तीने ।।३।। समजण्या धर्म पतिव्रता ऐकावी सावित्री कथा मनीं भाव भरुनी येतां आदर वाटे तिच्या परीं ।।४।। मद्रदेशाचा नृपति नांव तयाचे […]

प्रेम

नजरे आड झाली माझी प्रेरणा ती माझ्या कवितेची सुरूवात व्हायची पाहून सुंदर चेहरा जिचा माझ्या दिवसाची आता फक्‍त आठवणच उरेल तिच्या चेहर्‍यावरील निरागस त्या हस्याची भरच पडेल आता माझ्या हृद्यातील मोकळ्या कप्प्यात आणखी एका प्रतिमेची मन दुखावले किंचित माझे पण ही सुरूवात होती नव्याने प्रेम शोधण्याची — निलेश बामणे

1 407 408 409 410 411 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..