नवीन लेखन...

वर्गणी

आपल्या देशात खास करून मुंबईसारख्या शहरात हा वर्गणी गोळा करण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो. एखाद्या चांगल्या कार्यासाठी वर्गणी गोळा करणे चुकीचे नाही पण ती उकलणे चुकीचेच आहे. सध्याची वर्गणी गोळा करण्याची जी प्रचलित पद्धत आहे ती अत्यंत चुकीचीच आहे. खरं म्ह्णजे कोणतीही वर्गणी ही इच्छिकच असायला हवी. ज्याची जेवढी ऐपत असेल आणि ज्याला देण शक्य असेल तो देईल. वर्गणी देण्यासाठी कोणावरही दबावतंत्रचा वापर करणे चुकीचेच आहे. […]

व्हॅलेन्टाईन डे

रस्त्याने चालताना एकाकी, स्पष्टच दिसत होत आज तरूणींच गुलाबी रंगात रंगण … त्यांच्या पायातील गुलाबी बुट पाहिल्यावर का कोणास जाणे हद कर दि आपने…म्ह्णावंस वाटल… गुलाबी रंगाचा पोशाख परिधान करण शक्य नव्ह्त ज्यांना त्यांनी ओठांनाच गुलाबी करून सोडल… कहींनी तर गुलाबी रंगाला पर्याय म्ह्णून अगदी सहज लाल रंगालाही जवळ केल… गुलाबी मोबाईलवरून सुरू होत्या काहींच्या गुलाबी […]

1 404 405 406 407 408 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..