चारोळ्या
काळी बायको (वात्रटिका) काळी तिरळी बायको लाभून, मिळाले खूप समाधान. कसे काय बुआ ? असे विचाराल तर तिच्याकडे कुणी बघत नाही म्हणून सारेच चोर (वात्रटिका) हासतात तुला वेड्या ते, पकडला गेलास समजून परि सहानूभूती आहे त्यांच्यात, चोर आहेस म्हणून माझी नोकरी (वात्रटिका) नकार देत होती माझ्या प्रेमाला, बघून, मी आहे एक बेकार जळत होते, जळत होते […]
