नवीन लेखन...

जीवन प्रवाह

जगणे अजून मजला साराच खेळ वाटे    जरी वाढलो वयाने  ही हार जीत वाटे    येता अजूनि वारा प्रणयाची झिंग चढते पावसात चिंब भिजता स्पर्शाची ओढ वाटते   नात्यातले दुरावे कितिदा दिले पुरावे खंतावलो तरीही संबंध गोड वाटे   असता असे जरीही निर्ल्लज जीव जगतो  आपुल्याच घरकुलाला तो बंदिशाला म्हणतो   एकदा तरी दिसावी सत्याची ज्योत स्वप्नी  आयुष्य शेवटी मी उधळीन दो हातांनी

अमर काव्य

विसरून गेलो सारे कांहीं, आठवत नाही मला, रचली होती एक कविता, त्याच प्रसंगाला ।।१।। जल्लोषांत होतो आम्हीं, दिवस घातला आनंदी, खिन्नतेचा विचार त्या दिनीं, शिवला नाही कधीं ।।२।। नाच गावूनी खाणेंपिणें, सारे केले त्या दिवशीं, बेहोशीच्या काळामध्यें, कविंता मजला सुचली कशी ।।३।। छोटे होवून गेले काव्य, अमर राहिले आतां ते, प्रसंग जरी तो मरून गेला, कविता […]

तन मनातील तफावत

देह मनातील,  तफावत  दिसून येते  । चंचल असूनी मन सदैव,  शरीर परि बदलत राहते…१, चैतन्ययुक्त मन सदा,  स्थिर न राहते केव्हांही  । जन्मापासूनी मृत्यूपर्यंत भाग दौड ती चालत राही…२, परिस्थितीच्या चौकटीमध्यें,   विचारांचा दबाव राहतो  । शरीराच्या सुदृढपणाचा,  मनावरती परिणाम होतो…३, दिसून येते केव्हां केव्हां,  मन अतिशय उत्साही  । परि शरीराचा अशक्तपणा,  मनास त्याक्षणी साथ न देई….४ […]

खोडकर कृष्ण

किती रे खोड्या करिशी कृष्णा यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।। झोपू दे रे तिजला आतां,  ती तर गेली खूप दमूनी दही दुधांनी भांडी भरली, काही प्याली, काही वाटली, काही तर ती उपडी झाली, पिऊनी सांडूनीच सगळे,  नासलेस दही दूध लोणी…१, किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी गणरायाचे पूजन करितां मग्न झाली यशोदा माता लक्ष्य […]

भास

चमचम चमकते नाणें    दूरी वरुनी दिसले  । चांदीचे समजूनी    मन तयावर झेपावले  ।। निराशा आली पदरीं    जाणतां तुकडा पत्र्याचा  । खोटी चमक बाळगुनी    फसविणे  गुणधर्म तयाचा  ।। भास ही चेतना  ती    तर्क वाढीवी कसा  । दिसून येई  सदैव   मनावर जो उमटे ठसा  ।। ठसे उमटती संस्कारांनीं    बघतां भोवती सारे  । मनावर बिंबून जाते    आणि भासते तेच […]

अनुभवाचे शहाणपण

बदलून गेले जीवन अर्थ कळल्यानंतर परिस्थितीची आली जाण जाग आल्या नंतर  ।।१।। श्रीमंतीच्या नादानें ऐषआरामी झालो पैशाच्या गर्वाने माणुसकी विसरलो   ।।२।। तारुण्यातील उर्मीने अहंकारी बनविले शरिरातील गुर्मीने निर्दयी मज ठरविले   ।।३।। धंद्यामध्ये येता खोट निराश अति झालो गरिबीची चालतां वाट प्रेमळ मी बनलो   ।।४।। देह बनला दुर्बल विकार तो जडूनी जर्जर- पिडीतां बद्दल सहानुभूती आली मनी   […]

ज्ञानेश्वराची चेतना

जीवंतपणी घेई समाधी,  ज्ञानेश्वर राजा  । दु:खी होऊनी हळहळली,  विश्वामधली प्रजा  ।। सम्राट होता बालक असूनी,  राज्य मनावरी  । हृदय जिंकले सर्व जणांचे,  लिहून ज्ञानेश्वरी  ।। आसनीं बसत ध्यान लावता,  समाधिस्त झाले  । बाह्य जगाचे तोडून बंधन,  प्राण आंत रोकले  ।। निश्चिष्ठ झाला देह जरी ,  बाह्यांगी दर्शनी  । जागृत आसती प्राण तयांचे,   आजच्याही क्षणी  ।। […]

ध्यानाने काय साधले

ध्यानाने काय साधले ऐका सगळे लक्ष्य देऊनी हेच साधले ध्यान लावूनी   ।।धृ।। संसारांत रमलो,मोहांत गुंतलो सुख दुःखात अडकलो उकलोनी जीवन कोडे   समर्पित झालो प्रभू चरणीं   ।।१।। हेच साधले ध्यान लावूनी जाई पैशाच्या पाठीं   देह सुखासाठीं समाधानापोटीं धडपडीतील चुक दिली दाखवूनीं ।।२।। हेच साधले ध्यान लावूनी धानाची समज   उपदेशिला मज ऐक मनाचा आवाज तोड सर्व विचार चित्त […]

संशयी मन

भरवशाची घेऊन शिदोरी,  पाऊलवाट  चालत होता  । कुणीतरी आहे मार्गदर्शक,  यापरी अजाण होता  ।। बरसत होती दया त्याची,  जात असता एक मार्गानी  । आत्मविश्वास डळमळला,  बघूनी वाटेमधल्या अडचणी  ।। संशय घेता त्याचे वरती,  राग येई त्याच कारणें  । विश्वासाला बसतां धक्का,  आवडेल कसे त्यास राहणे  ।। ओढून घेई मृत्युचि आपला,  अकारण तो त्यास दुराऊनी  । जागृत […]

यशासाठी प्रयत्नाची दिशा

प्रयत्न करितां जीव तोडून,  जेव्हां यश तुम्हा न येई सोडून देता त्याला तुम्हीं,  नशिबास दोष देत राही..१ दोष नका देवू नशिबाला,  मार्ग निवडले तुम्ही चुकीचे का न मिळाले यश तुम्हां,   मूल्यमापन करा प्रयत्नाचे…२ चूक दिशेने प्रयत्न होतां,  वाहून जातो सदा आपण यश जेव्हा मिळत नसते,  निराश होवून जाते मन…३ पुनः पुन्हा प्रयत्न करूनी,  यश न आले […]

1 322 323 324 325 326 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..