नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

अज्ञानाच्या गोणी !

इस्लामपूरला असताना गॅदरिंग /मॅगेझीन इंचार्ज म्हणून काम करताना स्वतःचे काही “हुनर ” दाखवायची संधी क्वचित मिळाली. दरवेळी इतरांसाठी सारं संयोजन-पडद्यामागे ! […]

सं-सा-र त्रिसूत्री

बऱ्याच कुटुंबातून सध्या, गृहकलह वाढत असल्याचे जाणवले. दोन पिढयांमधला संवाद संपत चालल्या मुळे त्यांच्यातील समन्वय देखील हरवत चाललेला दिसतो आहे. त्यामुळे विवाहित तरुणाई / प्रौढ मंडळी मानसिक तणावाखाली असल्याचे जाणवले.
कौटुंबिक कलह म्हटल्यावर बऱ्याचदा स्त्रियांनाच विशेषतः सुनांना जबाबदार धरले जाते, परंतु यामध्ये ज्येष्ठ सदस्य आणि कर्त्या पुरुषांची भूमिका देखील तितकीच महत्वाची असते. […]

नवरा आमदार, मग मी रेशनच्या रांगेत कशी उभी राहू?

या हेमलताबाईचा नवरा सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आला होता. पण हेमलता यांनी आमदाराची बायको म्हणून आपले वेगळेपण अखेरपर्यंत जाणवू दिले नाही.आजच्या जमान्यात कारखानीस आमदार व्हायच्य पात्रतेचेच नव्हते असे वाटून जाते . […]

दुष्काळ “एका हाताने” गाडणारा ७८ वर्षांचा ढाण्या वाघ…

लातूरच्या दवणहिप्परग्यात एका हाताचा शेतकरी राहतो. जिद्द, कष्टाच्या जोरावर या बहाद्दरानं १९७२ आणि आजवरच्या तमाम दुष्काळांना दणदणीत पराभूत केलं आहे. ७८ वर्षाचा हा शेतकरी एका हातावर ४७ वर्षे शेतातली सगळी कामं करतो. बुलेट, ट्रक, ट्रॅक्टर चार चाकी चालवतो. वाऱ्याच्या वेगानं घोडेस्वारी करतो. […]

अ “टळ”

“अमुक झालं किंवा तमुक केलं की “त्याची गच्छन्ति” अ ”टळ” आहे . […]

‘चौरंग’चा न्याय!

मी देखील ‘लोकमत’ पेपर सुरु केला. मात्र गेले वर्षभर, रोजचा पेपर उघडूनही पहाण्याचेही धैर्य मला होत नाहीये. […]

भय नाही, क्रोध नाही (सुमंत उवाच – २६)

वर्ष भर खेळायचं, हुंदडायच, वेगवेगळ्या कार्यक्रमांत सहभाग घ्यायचा आणि सरते शेवटी परीक्षेच्या वेळी मात्र मनात भीतीने घर करायचं कारण अभ्यास झालेला नसतो. […]

विचार आणि मी

व्यक्ती आणि वृत्ती ह्या नेहमीच वेगळ्या असतात, वृत्ती या सतत बदलत असतात का एका व्यक्तीच्या , हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरे देता येतील. […]

मार्कं आणि गुण

आई बाबांनी एकमेकांकडे बघत स्मित हास्य केलं … चेहऱ्यावर समाधान आणि दोघांच्याही डोळ्यात एकंच भाव … आपला चिंटू मोठा झाला …. “मार्कं आणि गुण” … या दोन्हीच्या परीक्षेत यशस्वी झाला ……. […]

‘तिसरा’ डोळा

एक काळ असा होता की, चित्रपटाचं शुटिंग म्हटलं की, त्या ठिकाणी कॅमेरा, कॅमेरामन, डायरेक्टर, कलादिग्दर्शक, ध्वनीमुद्रक, नृत्यदिग्दर्शक, स्थिरचित्रण करणारा, माईक धरणारा, मेकअपमन, लाईटमन, रिफ्लेक्टर्स, हेअरड्रेसर, स्पाॅटबाॅईज, सर्व तंत्रज्ञांचे सहायक व कलाकार अशांची ‘जत्रा’ असायची. […]

1 … 271 272 273 274 275 … 526
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..