पुण्यवंत ! नीतीवंत ! जाणता राजा !
लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे, इतिहासातून इतिहास घडविता येतो हा आशावाद यातून वक्त केला आहे.. […]
लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आहे, इतिहासातून इतिहास घडविता येतो हा आशावाद यातून वक्त केला आहे.. […]
दिव्यदृष्टीधारी त्या संजयाची आज आठवण होण्याचे कारण म्हणजे आपण सारे त्या संजयाची भूमिका आता वठवत आहोत… कसे… आधुनिक काळात सर्वांच्या सोयीसाठी आणि संवादाचे साधन म्हणून आपण सारे मोबाईलधारी झालेलो आहोत. हा मोबाईल म्हणजे आपल्या सर्वांची दिव्यदृष्टी. या मोबाईलच्या माध्यमातून जगभरात घडणाऱ्या घटना घडामोडींची माहिती क्षणात आपल्यापर्यंत पोहचते. […]
माणुस जेव्हा गुहेतून, झाडांवरून रहाण्यासाठी इतर ठिकाणे शोधू लागला, त्यावेळी त्याने सर्वप्रथम वृक्षांच्या पानांचा वापर करून आडोसा तयार केला असवा, त्यानंतर बांबू, दगड, विटा, माती, चुना यांचा वापर करून भिंत उभारली असावी, असे इतिहास तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आदीम काळापासुन सुरू झालेला भिंतीचा हा प्रवास अलिकडच्या स्मार्ट भिंतीपर्यंत येऊन थांबलेला आहे. […]
आता मुद्दा असा उरतो की लहानपणी आत्याने थाटात कानात सांगितलेलं… ते मुळ नाव कुठे गेलं… मुळ नाव राहते ते फक्त कागदावर… आपले संबोधन होतं राहते ते वेगवेगळ्या नावाने.. टोपण नावाने… आदराने.. विशेषणाने… आणखी बऱ्याच नावांनी… तीच आपली ओळख बनते.. राहते… कारण.. कुणीतरी म्हटलं आहे… […]
घराने घरासारखे असावे. उगाच गुर्मी करण्याचा प्रयत्न करू नये. हॉटेलची रूम कितीही पॉश असली तरी खरे मन आणि पाय घरातच पसरायचे असतात. […]
पुस्तके माणसाला सातत्याने काही ना काही देतच असतात. पुस्तके बोलत नसली तरी माणसाला बोलणं शिकवतात. जगणं शिकवतात, लढणं शिकवतात. पुस्तके माणसला सांगतात जीवनाचं तत्वज्ञान, पुस्तके माणसाला सांगतात, गुजगोष्टी, पुस्तके साधतात हितगुज, पुस्तके घडवतात वास्तवाचं दर्शन, पुस्तके देतात जगण्याचं भान, पुस्तके असतात दोस्त, पुस्तके असतात मार्गदर्शक. […]
‘ सध्या सफाई अभियान जोरात चालू आहे . ही अनमोल रत्ने कचऱ्यात हरवून गेली असती तर आपल्या देशाची अपरिमीत हानी झाली असती तुमच्यामुळे ही देशाला मिळाली त्याबद्दल देश आपला सदैव ऋणी राहील ‘ . […]
सार्वत्रिक जीवनात जगताना आपल्या अवती-भोवती अशा अनेक घटना घडत असतात, ज्यातून आपल्याला हे जाणवत जातं की हा कुऱ्हाडीचा दांडा त्याच्याच गोतासाठी काळ ठरत आहे. पण आपली देखील गंमत अशी आहे, की आपण फारसे बंड करून उठत नाही. फारसे विरोधात बोलत नाही. सर्वसामान्यांची जी ताकद आहे, ती एकजुटीने वापरली गेली तर निश्चितपणे बदल घडेल यात शंका नाही. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions