नवीन लेखन...

देव जरी मज, कधी भेटला

१९६३ साली प्रदर्शित झालेल्या ‘मोलकरीण’ या मराठी चित्रपटातील हे गीत ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेलं आहे व पडद्यावर साकारलंय ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांनी! […]

जकार्ता मेडिकल चेक अप

सकाळी सव्वा सात वाजता एजंट सैफुल हॉटेलच्या लॉबी मध्ये येऊन थांबला होता. अर्ध्या तासात हॉस्पिटल असलेल्या भागात पोचलो, पण माझे मेडिकल चेक अप नेहमीच्या हॉस्पिटल मध्ये नसल्याने सैफुल ला थोडं शोधावं लागलं. जकार्ता मधील लिप्पो व्हिलेज या पॉश एरिया मध्ये सिलोम हॉस्पिटल ची मोठी शाखा होती. […]

देसी ‘काऊबाॅय’

आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत, क्लिंट इस्टवुड सारखाच दिसणारा व त्याची हुबेहूब ‘कॉपी’ करणारा, फिरोज खान हा एकमेव कलाकार आहे! […]

महंमद रफी

तो दिवस असाच ढगाळलेला होता आणि संध्याकाळी बातमी आली महंमद रफी गेले, सुन्न झाले होते. […]

जीव ‘रमला’

सहासष्ट वर्षांच्या आयुष्यात मी जीवनातील चढ-उतार पाहिले, यश-अपयश पाहिलं, नातीगोती पाहिली, श्रीमंती-गरीबी पाहिली, दुनियादारी पाहिली.. या मायानगरीत भेटलेल्या असंख्य मुखवट्यांमधून, मी खरा ‘चेहरा’ शोधत राहिलो. […]

डाकिया डाक लाया

राजशेखर मॅट्रिक झाल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला पोस्ट खात्यात लावून घेतले.. आणि त्याची पोस्टमनची नोकरी सुरु झाली. आमच्या भेटीसाठी कमी झाल्या. काही वर्षांनंतर तो घरी आला व लग्न ठरल्याचे त्याने आम्हाला सांगितले. भावी पत्नीचा फोटोदेखील त्याने पाकीटातून काढून आम्हाला दाखवला. […]

भिंतीचा चित्रकार…शैलेश साळवी

मला खूप काही दिसायचं त्या भिंतीवर अगदी चित्रपट पहिल्या सारखं. अचानक वर्गातील शिक्षक कोणावतरी मोठ्या आवाजात डाफरत. त्यावेळी मला खूप राग यायचा. माझी तंद्री तुटायची. थोड्याच वेळात मी परत भिंतीत शिरायचो. इतिहासातील अनेक युद्ध मी भिंतीवर पहिली, आणि आग्र्याहून सुटकेच्या वेळी पहिल्या पेटार् यात बसणारे शिवराय, मधले दोन पेटारे सोडून तिसऱ्या पेटार्यात त्याच हिमतीने सराईतपणे लपणारे छोटे शम्भू राजे पण. […]

जोडे

जोडे म्हणजे आपल्या दोन पायांसाठी वापरलेल्या जाणाऱ्या लेदरच्या चपला. […]

लेखक, नाटककार रत्नाकर मतकरी

बोलता बोलता मी त्यांना म्हणालो तुमची स्वाक्षरी माझ्याकडे आहे आपण मला काही वेगळे द्याल का ? त्यांनी मला त्यांची दोन हस्तलिखिते माझ्या संग्रहासाठी दिली त्यात ‘ जादू ‘तेरी नजर या नाटकाचे हस्तलिखित होते, त्या दोन्ही हस्तलिखितांवर मी त्यांची स्वाक्षरी घेतली. […]

1 188 189 190 191 192 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..