मनी जे धरावे (सुमंत उवाच – ३३)
मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला ही गोष्ट खूप आवडते, मला अमुक गोष्ट सारखी करावीशी वाटते. या सारख्या अनेक विषयाच्या वाटा आपल्या मनातल्या मार्गावर सतत मार्गक्रमण करीत असतात. […]
मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला ही गोष्ट खूप आवडते, मला अमुक गोष्ट सारखी करावीशी वाटते. या सारख्या अनेक विषयाच्या वाटा आपल्या मनातल्या मार्गावर सतत मार्गक्रमण करीत असतात. […]
कल्पनाला चित्रपटात काम करण्याची महत्त्वाकांक्षा होतीच.. तशी संधी तिला, बलराज साहनी यांच्यामुळे मिळाली. ती मुंबईत आली.. […]
सुखा मागूनी येते दुःख, दुःखा मागूनी सुख असं असतंच. […]
खरं पहाता, ती एक हिंदी सिने अभिनेत्री.. मात्र तरीदेखील तिच्याबद्दल आपल्याला आपुलकी वाटते.. कारण आपण तारुण्यात असताना, तिचा अभिनय आपल्याला मनापासून आवडलेला असतो.. तिची मनातील ‘मोहक’ छबी, ही कधीही पुसली जात नाही. […]
आपल्या आवडीची आवड असणारा जेव्हा भेटतो तेव्हा विषयांना, गप्पांना उधाण येते. येथे जातीचे म्हणजे जातधर्म अपेक्षित नसून, आवड असलेली गोष्ट अपेक्षित आहे. […]
व्यक्तिमत्व आणि व्यवसाय यांना पूरक अशी collar tune असलेले ( ” माणसाने माणसाशी माणसासम वागणे ” ) श्री अशोक देशमाने यांच्याशी आज एकदाची भेट झाली. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या ७१ मुला -मुलींना आज त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने पंखाखाली घेऊन मायेची उब दिलेली आहे. नवनवे उपक्रम त्यांच्या मनात आहेत आणि बरंच काही त्यांना अपेक्षित आहे. […]
भालजी पेंढारकर मुंबईत येत असत, तेव्हा आरके स्टुडिओमध्ये भगवा झेंडा उभारला जात असे. ती भालजींना कृतज्ञेपोटी दिलेली मानवंदना असे. भालजींना स्वतः पृथ्वीराज कपूर, पायावर डोकं टेकवून नमस्कार करीत असत. […]
समोरचा काय वागतोय त्यापेक्षा, तो तसा का वागतोय हे समजून, विचारून घेणं जास्त महत्वाचं असतं. […]
आयुष्यात संकट किंवा धर्म संकट ही येतातच पण त्यावेळी दुर्लक्ष न करता साहसाने, संयम बाळगून त्या संकटाला समोर जाण्याची तयारी आपण केली पाहिजे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions