नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

मधुमेही व्यक्तीचा आहार

मधुमेह जडलेल्या व्यक्तीला निरामय जीवन जगायचे असेल तर मधुमेहींसाठी डॉक्टरांनी नेमून दिलेलाच आहार घेणे आणि त्या आहाराच्या बाबतीतली पथ्ये कसोशीने पाळणे हा एकमेव उपाय असतो. डॉक्टर मंडळी वारंवार ही पथ्ये आणि हा आहार सांगत असतात. ब्लड शुगरची पातळी योग्य राहील असाच हा आहार असतो. असे काही आहार. मधुमेही व्यक्तीने स्टार्च म्हणजे पिष्टमय पदार्थ कमी असणार्या. भाज्या […]

घरच्या घरी करा हेअर पॅक

एक चमचा मेथ्या रात्री भिजत घाला. त्या भिजलेल्या मेथ्या (भिजवलेल्या पाण्यासहित), एक ते दीड वाटी नारळाचे दूध, नागरमोथा, जटामांसी, गवलाकचरा, ब्राह्मी, आमलकी, मंजिष्ठ, माका आणि मेंदी सर्व एकेक चमचा, असं सगळं चांगलं घोटून (मेथ्या मिक्सरमधून आधी काढून घ्यायच्या किंवा सगळेच मिक्सरातून काढून घ्यायचे) मिक्स करा. गरजेप्रमाणे पाणी / नारळाचे सेकंडरी दूध (एकदा चोथा पिळून झाल्यावर परत […]

खोबरेल तेलाने करावा केसांचा मसाज

केस मुलायम व्हावे यासाठी केसांची काळजी घेणे गरजेचे असते. वेळोवेळी केसांचा मसाज करावा लागतो. परंतु मसाज योग्य पद्धतीने न झाल्यास त्याचा फायदा होत नाही. तेलाने मसाज करण्यासाठी लागणारे साहित्य – खोबरेल तेल, कॉटन(कापूस), गरम पाणी, टॉवेल, शँम्पू इत्यादी. प्रथम खोबरेल तेल थोडे कोमट करुन घ्यावे. केसाचे दोन भाग करुन कापसाच्या साहाय्याने सगळ्या केसांच्या मुळाशी तेल चांगल्या […]

नखं कुरतडणे

नखं कुरतडणे ही अतिशय वाईट सवय आहे… यावर कोणाच दुमत नक्कीच नसेल! अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत अनेकांमध्ये ही सवय आपण पाहिली असेल. वाचकांपैकीसुद्धा अनेकांना हाताच्या बोटांची नखे कुरतडायची सवय असेल कदाचित. खूप जण या सवयीपासून लांब जायचा प्रयत्न देखील करतात, पण ते तितकसं सोप नाहीये, हे ही आपण जाणता. अनेक प्रसिद्ध व्यक्तींना, सेलिब्रिटीजनादेखील आपण […]

पाय दुखणे

पाय दुखण्याचे कारण सहसा पायाच्या अस्थी आणि स्नायूत असते. कधी कधी अधिक गंभीर आजारांमुळे पायाच्या मज्जातंतूच्या प्लीहा अथवा रक्तवाहिन्या यांच्या आजाराने देखील पायात वेदना येतात. पायातील वेदना अचानक सुरू होऊ शकतात किंवा हे दुखणे हळूहळू सुरू होते. कधी ते दुखणे पायाच्या विशिष्ट भागातच जाणवते, तर इतर वेळा संपूर्ण पायात वेदना होणे संभवते. पायातील वेदना सतत चालू […]

याला जीवन ऐसे नाव भाग ३२

अग्नि महत्वाचा ! ‘अग्निमिळे’ या ऋचेनेच संहिता ग्रंथाची सुरवात झाली आहे. एवढं अग्निचं महत्व ! पाणी शुद्ध करण्यासाठी जो अग्नि वापरला जातो, तो देखील शुद्धीकरणासाठी महत्वाचा मदतनीस आहे.तोही तसाच शुद्ध हवा. हो. अग्निमध्ये देखील थोडे सूक्ष्म फरक आहेत. सूर्य म्हणजे साक्षात अग्नि. पण प्रकटीकरणाची वेळ ठरलेली. त्यामुळे रात्रौच्या वेळी पाणी शुद्ध करायचे झाल्यास त्याचा उपयोग नाही. […]

जंतासाठी घरगुती उपचार

मुलांप्रमाणेच मोठ्या माणसांमध्येही जंत होऊ शकतात. त्यांच्यावर वेळीच इलाज केला पाहिजे. मुळात अस्वच्छता व अशुद्धी यापासून दूर राहायला हवे. जंत झाल्यानंतर त्यांचा नाश करण्यावरच थांबता नये, तर त्यानंतर जंतनाशक औषधे घेऊन त्याचे मुळापासून निर्दालन करायला हवे. तसेच जंत का होतात याच्या कारणांचा शोध घेऊन तीही दूर केली पाहिजेत. घरच्या घरी करता येण्याजोगे साधे उपचार रोज सकाळी […]

चष्मा का लागतो?

अगदी खरे सांगायचे तर नेत्रतज्ज्ञांनाही हे माहीत नाही. नक्की माहिती असलेले एकच कारण आहे- ते म्हणजे आनुवंशिकता. आई-वडिलांना चष्मा असल्यास मुलांना चष्मा लागण्याची शक्येता खूपच असते. इतर कुठलेही एकच एक कारण अद्याप सिद्ध झालेले नाही. ‘मुले सारखी टीव्ही-कॉम्प्युटरसमोर असतात, त्यामुळे चष्मा लागतो का?’ असे अजून तरी सिद्ध झालेले नाही. ज्यांना चष्म्याचा नंबर असतो, ते जवळ जाऊन […]

हृदयरोग व आहार

हृदयाचा ठोका चुकला किंवा हृदयाची धडधड वाढली हे वाक्प्राचार आपल्या भावना व्यक्त करीत असतात. हा हृदयाचा लयबध्द ठेका जर चुकायला लागला, ताल बिघडला, तर आयुष्यात बरीच गडबड सुरु होते. प्राणवायूयूक्त रक्त संपूर्ण शरीराला पुरविण्याचे काम हृदयाचे असते. रक्तवाहिन्या रक्त वाहून नेतात . हृदयातील व निलांमधील झडपा सतत उघडझाप करीत असतात व त्यामुळे हे कार्य व्यवस्थित सुरु […]

स्मरणशक्ती वाढीसाठी

अगस्त्यच्या बियांची पूड तीन ग्रॅम ते दहा ग्रॅम पर्यंत गाईच्या धरोष्ण २५0 ग्रॅम दुधासोबत सकाळ-संध्याकाळ काही दिवसापर्यंत घेतल्याने स्मरणशक्तीत वाढ होते. शंखपुष्पीची ३-६ ग्रॅम पूड मधात घालून चाटावी आणि वरून दूध प्यावे. याच्या सेवनाने बुद्धीचा योग्य विकास होतो. ३-६ ग्रॅम शंखपुष्पी पूड साखर आणि दुधाबरोबर नेहमी सकाळी घेतल्याने स्मरणशक्ती वाढते. शंखपुष्पी २-४ ग्रॅम आणि वचा १ […]

1 105 106 107 108 109 157
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..