जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग पंचवीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक सहा पोटात खड्डा पडावा – भाग तीन पाण्याला गती असते ती वरून खालच्या दिशेत. पाणी म्हणजे सगळे द्रव पदार्थ. पंप लावल्या शिवाय किंवा कोणते यंत्र लावल्याशिवाय जलमहाभूत उर्ध्व दिशेत काम करीत नाही. हीच पाण्याची गती शरीरात अन्नाला पुढे सरकवायला मदत करीत असते. जेवताना पाणी पिणे यासाठी फायदेशीर ठरते. पाण्याचा / जलमहाभूताचा […]
