जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकेचाळीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग सहा आज काल काय झालंय. दिवसाची कष्टाची कामे झालीत कमी, जी कामं आहेत ती फक्त आरामखुर्चीत बसून बसून आणि बसून ! आणि सोफ्यावर झोपून खाणं झालंय जास्ती. रात्रीची झोप झालीय कमी आणि जागरणं झालीत जास्ती ! वेळ पडतोय कमी आणि टीव्ही चॅनेल्स झालीत जास्ती ! पैशांची किंमत झाली […]
