नवीन लेखन...

अर्थ, वाणिज्य विषयक लेख

ठाण्यातील कामगार भीमराव भंडारेंची ’आत्महत्या‘…की, ’सरकारी हत्या‘(?)

लोकमान्य टिळक म्हणाले होते की, ”शेतकरी व कामकरी (कामगार) हेच या देशाचे मालक आहेत!“… याचा साधा सरळ अर्थ हा की, समाजातील इतर अभिजनवर्ग हा कामगारांनी निर्माण केलेल्या ’अतिरिक्त मूल्याचा‘ आणि निसर्गशक्तिच्या (विशेषतः सूर्यप्रकाश) सहाय्यानं शेतकर्‍यांनी निर्मिलेल्या अतिरिक्त खाद्यान्नांचा, तसेच इतर पूरक गोष्टींचा (उदा. कापूस) आधार घेऊन जगत असतो. […]

सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley) एक अजब रसायन

अमेरिकेतील स्यान फ्रान्सिस्को ( San Francisco ) ते स्यान ओजे ( San Jose ) या ८० मैलांच्या पाट्याला ‘ बे अरिया’ ( Bay Area ) असे म्हणतात. हाच एरिया अख्या जगामध्ये ‘ सिलिकॉन व्ह्याली’ म्हणून ओळखला जातो. कॉम्पुटर, हार्ड वेअर, सोफ्ट वेअर ( Soft Ware ) आणि आय. टी. इंडस्ट्रीची ही मक्का म्हणून ओळखली जाते.या खेत्रातील […]

कॅश ( Cash ) म्हणजे ‘ धन ‘ कमविण्याचा कॅश ( kASH ) मंत्र

बिल गेट्स ( Bill Gates ) :- हार्वर्ड मधला ड्रोप औट. Microsoft ची स्थापना. लेरी अलीसन ( Larry Elloson ) :- युनिवर्सिटी ऑफ इलिनॉय ( Illinois ) आणि युनिवर्सिटी ऑफ शिकागो ( Chicago ) मधून ड्रोप औट. Oracle ची स्थापना. स्टीव जॉब्स ( Steve Jobs ) :- रीड कोलेज ( Reed College Portlad ) मधून ड्रोप […]

फेसबुकच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा

फोर्ब्स या मासिकाने जगातील अब्जाधीशांची यादी प्रसिध्ध केली आहे. या मध्ये Dustin Moscovitz चा उल्लेख जगातील सगळ्यात तरुण अब्जाधीश म्हणून केला आहे. हा पण फेसबुकच्या संस्थापकांपैकी एक आहे. कॉलेजमध्ये तो मार्क झुगेर्बार्ग चा रूम पार्टनर होता. तो मार्क पेक्षा ८ दिवसांनी लहान आहे. त्यामुळे जगातील सर्वात तरुण अब्जाधीश हा पण एक फेसबुकवालाच असावा हा फेसबुकच्या शिरपेचातील […]

जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश

अमेरिकेतील मार्क झुकेरबर्ग ( Mark Zuckerberg) या १९ वर्षांच्या तरुणाने आपल्या तीन मित्रांच्या सहाय्याने एक खाजगी वेबसाईट ‘गम्मत’ म्हणून सुरु केली. ‘ सोशल Networking ‘ असे त्या वेबसाईटचे स्वरूप होते. पण अल्पावधीत हि वेबसाईट जगात प्रचंड लोकप्रिय होईल आणि तरुण वयातच आपल्याला जागतिक गौरव आणि मान सन्मान मिळेल असे मार्कला स्वप्नात सुध्धा वाटले नव्हते. या वेबसाईट […]

महागाईशी मुकाबला

महागाई म्हणजेच Inflation आपल्या जीवनाचे आता एक अविभाज्य अंग बनले आहे. थोडक्यात महागाईचे भूत आपल्या मानगुटीवर कायमचे बसले आहे किंवा महागाई आपल्या पांचवीला पुजली आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.भारताला स्वातंत्र्य मिळाले व भारत एक विकसनशील देश ( Developing Country) बनला. जगामध्ये विकसनशील देशांमधील महागाई वाढीचे दर विकसित देशांमधील ( Developed Countries) महागाई वाढीच्या […]

पैसा झाला मोठा

सतराव्या-अठराव्या शतकात नाणी वा कागदी नोटांच्या स्वरूपातला पैसा आजच्याप्रमाणे सरसकट वापरात नव्हता. अनेक आर्थिक व्यवहार वस्तूंच्या प्रत्यक्ष देवाण-घेवाणीतून केले जात. सोन्या-चांदीच्या नाण्यांचा उपयोग मुख्यत: व्यापारी आणि राजांपुरता मर्यादित असे. आजच्या प्रमाणे प्रत्येक गोष्टीचे, वस्तूचे, सेवेचे मोल पैशांत करण्याची पद्धत नव्हती.
[…]

सोनेखरेदीपूर्वी…

डिसेंबरअखेरपर्यंत चालणार्‍या सणासुदीच्या दिवसांमध्ये आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर सोनेखरेदी केली जाते. ब्रॅंण्डेड बार्स, कॉईन्स आणि दागिन्यांच्या स्वरूपात ही सोनेखरेदी केली जाते. पण, आता गोल्ड इटीएफसारखे अधिक सुरक्षित आणि आकर्षक पर्याय उपलब्ध झाले आहेत. या पर्यायांचा उपयोग करावा असे तज्ज्ञांचे मत आहे. नेहमी चांगला परतावा देणार्‍या सोन्याच्या बाजारपेठेविषयी.
[…]

एटीएम (ATM) चा भोंगळ कारभार – असून अडचण नसून खोळंबा

ATM मधून पैसे काढताना सावध रहायला पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. खोट्या किंवा duplicate नोटा मिळण्याचा धोका या ATM मध्ये वाढलाय आणि अशा खोट्या नोटा मिळाल्यावर कोणाकडे तक्रारही करण्याची सोय राहिली नाही.
[…]

सुलम ( सूक्ष्म, लघु व मध्यम ) उद्योग : कॉर्पोरेट जगाचे बँकर्स

सुलम उद्योजक संघटनांनी पाठ पुरावा करून नोंदणी व बिलावर नोंदणी क्रमांक जाहीर करणे बंधनकारक करून घेतल्यास, ही पळवाट ताबडतोब बंद होईल.कारण देयक सुलम उद्योगाचे असल्याचे माहित नव्हते असे कंपन्यांना म्हणता येणार नाही.असे झाल्या खेरीज कोर्पोरेत जगाच्या बेमुदत – बिनव्याजी- थकबाकी च्या फेर्यातून सुलम उद्योगाची सुटका होणार नाही. […]

1 18 19 20 21 22
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..