नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

जग आणि जग..

हसून सोडून देण्यापलीकडे ह्या जगाची फारशी मोठी लायकी नाही..जगाला गांभिर्याने घेतलं की मग हे जग आपलं सरळ जगणंही उगाचंच गंभिर आणि क्लिष्ट करून टाकते.. शेवटी जग म्हणजे कोण, तर आपल्याला जी चार लोकं ओळखतात तेच आपल्यासाठी जग असतं..ही चार-दहा लोकं सोडली तर आपण कसे आहोत व काय करतोयत या विषयी इतर कुणाला काहीच कर्तव्य नसतं..पण आपण […]

ह्या कॉन्ग्रेसवाल्यांचं नेमकं काय कळनाचं झालयं राव

१) देश कैशलेस होवु शकत नाही! २) देशातील जनता गरीब आहे. ३) देशातील जनता अडाणी आहे ४) देशात बँका मुबलक नाहीत ५) देशात एटीएम नाहीत अस काय काय तर म्हणत आहेत म्हणजे नेमकं हे मोदींच्या विरोधात बोलत आहेत का ६० वर्षात कॉन्ग्रेस सरकारने काहीच विकास केला नाही हा गुन्हा कबुल करत आहेत हे कॉन्ग्रेस वाले स्वताच […]

हिन्दूस्तानच्या सीमेपासुन पलीकडे १ फुट

हिन्दूस्तानच्या सीमेपासुन पलीकडे १1 फुट उभा असणारया माणसाला ना दिसतो मराठा ना ब्राम्हण ना दलित ओ बी सी.,  राजपूत , जाट , मिणा , गुज्जर, पटेल , पाटीदार , यादव ,कुर्मी , लिंगायत , वक्कलीग , नंबियार , द्राविड ,पंजाबी , शिख , तेलगु , जैन , मारवाड़ी , बौद्ध , पारसी !! आठशे वर्षापासून , चेंगीझखान , अल्लाउद्दीन खिलजी , महमंद […]

बीएसएफचे व्यवस्थापन सुधारणे गरजेचे

सीमा सुरक्षा दलाच्या(बीएसएफच्या) तेजबहादुर या जवानाने सोशल मिडीयावर टाकलेला एक व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने काही गंभीर आरोप केले आहेत. सीमेवरील जवानांना मिळणार्या जेवणाचा दर्जा अतिशय सुमार असतो, त्यांना मिळणार्या सोयीसुविधा पुरेशा नसतात, जवानांसाठी सरकारकडून पुरेसा धान्यसाठा मिळत असला तरीही काही अधिकारी हे धान्य मधल्या मधे विकतात. त्यामुळे जवानांना अर्धपोटी काम […]

बांगलादेशी घुसखोरी:२०१६मधल्या महत्वाच्या घटना

बांगलादेशमधून घुसखोरी करुन भारतात आलेल्या विस्थापितांची संख्या आता 2 कोटींवर पोहचली आहे, अशी माहिती केंद्र शासनाने राज्यसभेत ०१/१२/२०१६ ला दिली. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्ये एवढी आहे.मात्र ही संख्या ५-६ कोटी असावी. बांगलादेशचा प्रवास वहाबी मूलतत्त्ववादाकडे बांगलादेश हा कडव्या इस्लामची परंपरा अत्यंत सनातनीपणे जपण्याची दीक्षा देणाऱ्या वहाबी विचरसरणीकडे प्रवास करणारा देश बनू लागला आहे.बांगलादेशातिल अल्पसंख्यकांवर नियमित हल्ले […]

केवळ राशीवरून भविष्याचा अंदाज वर्तवता येतो का?

केवळ राशीवरून भविष्याचा अंदाज वर्तवता येतो का? साडेसाती वरचे माझे दोन लेख वाचून मला अनेकांनी आपली राशी सांगून साडेसातीचा त्यांच्यावर काय चांगले-वाईट परिणाम होईल असा प्रश्न विचारला होता. सर्वाना वैयक्तिक उत्तरं देणं शक्य नसल्याने सर्वासाठी म्हणून मी हा लेख लिहितोय. जन्मावेळी आपल्या चंद्र ज्या राशीत असतो ती आपली राशी समजली जाते. त्या त्या राशीतील हा चंद्र […]

साडेसाती म्हणजे काय? -भाग २ रा ( उत्तरार्ध )

(ग्रह-तारे-नक्षत्रांवर विश्वास असलेल्यांसाठीच फक्त..बाकीच्यांनी वाचून सोडून द्यावं..) ‘साडेसाती’ म्हणजे काय? -भाग २ रा.( उत्तरार्ध ) लेखाच्या पहिल्या भागात सूर्य, चंद्र, बुध, मंगळ, शुक्र, गुरू व शनी प्रत्येक राशीत किती काळ मुक्कामाला असतात हे पाहिलं. शनीच्या साडेसातीकडे जाण्यापूर्वी आपण राहू आणि केतू या दोघांच्या प्रत्येक राशीतील मुक्कामाची थोडक्यात माहिती घेऊ. राहू व केतू हे खरंतर ग्रह नसून […]

साडेसाती म्हणजे काय? -भाग १ ला (पूर्वार्ध)

(ग्रह-तारे-नक्षत्रांवर विश्वास असलेल्यांसाठीच फक्त..बाकीच्यांनी वाचून सोडून द्यावं..) ‘साडेसाती’ म्हणजे काय? -भाग १ ला. (पूर्वार्ध) काल मी शनीची ‘साडेसाती’ या विषयावर लिहिलेल्या एका छोट्याश्या लेखामुळे मला अनेकांचे फोन आले. बहुतांश फोन मुख्यतः स्वत:च्या राशीबद्दल विचारणा करणारे होते. आता प्रत्येकाच्या राशीबद्दल अशी माहिती देणं शक्य असलं तरी केवळ एका राशीवरून कोणताही अंदाज वर्तवणं शक्य होत नाही हे मी […]

मन कि बात – नवीन वर्ष..

उद्या सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस. जाणार वर्ष कसं गेलं याच्या सिंहावलोकनाचा दिवस. वर्ष जातच असतात आणि नवीन येतच असतात..जाणारं वर्ष बऱ्याच, म्हणजे सर्वांनाच, संमिश्र गेलं असं वैयक्तिकरित्या म्हणण्याचा प्रघात आहे..आणि ते तसंच गेलेलंही असतं..फार चांगलं नाही आणि फार वाईटही नाही..पण होतं काय की, गोड आठवणी आपण चटकन विसरतो आणि कटुता मात्र हृदयाशी कवटाळून ठेवतो..व ह्या कडू […]

शुर्पणखाची एक सुडकथा

रामायणातील एक प्रसंग आठवला. राम लक्ष्मण सीता हे वनांत होते, त्यावेळची ही गोष्ट. लंकेचा राजा रावण, याच्या लहान बहीणीचे नांव मिनाक्षी. ती अतीशय सुंदर होती. तीचे डोळे मत्सा अर्थात माशाप्रमाणे होते, म्हणून तीचे नांव मिनाक्षी ठेवले. तीची आई केकसी ही दैत्य कुळामधली. तर वडील विश्रवा ऋषी हे ब्राह्मण कुळातले. तीचे अर्थात रावणाचे आजोबा पुलस्ती ऋषी हे […]

1 89 90 91 92 93 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..