नवीन लेखन...

ब्रिज खालून

जहाज जॉईन करून जेमतेम पंधरा दिवस झाले होते. ज्युनियर इंजिनीयर म्हणून ब्राझीलच्या किनारपट्टीवर पहिले जहाज करून घरी परतलो. घरी आल्यावर चारच महिन्यात लग्न झाले. लग्नानंतर क्लास फोर ही मरिन इंजिनीयरची परीक्षा पास व्हायला वर्षभर वेळ लागला होता. कंपनीने पुन्हा ज्युनियर इंजिनीयर म्हणून जॉईन व्हायला सांगितले. पुढील दोन तीन महिने प्रमोशन चे नाव काढु नको असे सांगून […]

सुएझ

सिंगापूर हुन येताना श्रीलंकेच्या गॅले बंदरावर क्रु चेंज साठी अर्धा तास थांबून जहाज सौदी अरेबियाच्या बंदरावर निघालं होत. पहिल्यांदाच 1 लाख टनापेक्षा जास्त कार्गो नेणाऱ्या तेलवाहू जहाजावर जॉईन झालो होतो. यापूर्वीची जहाजे 35 ते 40 हजार टन क्षमतेची होती. त्यांची लांबी 180 मीटर असायची पण आताच्या जहाजाची लांबी 250 मीटर पेक्षा जास्त होती तसेच उंची आणि […]

लाईफ ऑनबोर्ड

जहाजावरून परत आल्यानंतर जे कोणी ओळखीचे भेटतील त्यांचा पहिला प्रश्न , कधी आलास? आणि नंतरचा प्रश्न जो आपसुकपणेच विचारला जातो तो म्हणजे, मग आता परत कधी जाणार? त्याचप्रमाणे जहाजावर सुद्धा एकमेकांना पहिल्यांदा भेटल्यावर जहाजपर नौकरी करने क्यूँ आया? हा ठरलेला प्रश्न. खरं म्हणजे ह्या प्रश्नातून , बाहेर दुसरी नोकरी नाही का मिळाली आणि कशाला इकडे आयुष्य […]

फ्लोटिंग ड्राय डॉक

मुंबईहून दुबई आणि दुबईहून ऑस्ट्रिया मधील व्हिएन्ना साठी फ्लाईट पकडली होती. युरोप मध्ये उन्हाळा सुरु होता तरीपण व्हिएन्नाला लँडिंग करताना विमानाच्या खिडकीतून बाहेर बघितल्यावर जिकडे तिकडे हिरवगार आणि लुसलुशीत गवत दिसत होतं. बाहेरच तापमान 12 डिग्री असल्याची माहिती पायलट ने टॅक्सी वे वर असताना दिली. व्हिएन्ना विमानतळावरून तासाभराच्या आतच इटलीतील कटानिया या शहरासाठी दुसरं विमान पकडायचे […]

ॲमेझोना, ख्राईस्ट दे रेडिमेर, रिओ दे जनीरो, ब्राझील

ब्राझिल ब्राझ्झिललललल त रा रा रा…… रा रा या गाण्याच्या तालावर नाचण्यासाठी महिन्यातून वेळ मिळेल तेव्हा काही ना काही निमित्त काढून पार्टी केली जात असे. त्यावेळी कंपनीत अल्कोहोल पॉलिसी एवढी कडक नव्हती, प्या पण लिमिट मध्ये. पण प्यायला लागल्यावर कसलं लिमिट ना कसली शुद्ध. लिमिट बाहेर प्यायल्याने आणि शुद्ध हरपून अपघात व्हायला लागल्यावर कंपनीने हळू हळू […]

ब्रिजवरून

नेव्हिगेशनल ब्रिज ला ब्रिज का म्हणतात हे मला अजूनसुद्धा कळलं नाही. जहाजावर कार्गो लोड किंवा ऑफलोड झाला की जहाज जेव्हा पुढच्या सफरीवर निघतं तेव्हा जहाजाचा मार्ग दिशा आणि वेग हे सर्व नेव्हिगेशनल ब्रिजवरून नियंत्रित केले जाते. मी इंजिनीअर असल्याने ब्रिजवर किंवा तिथल्या कामाचा फारसा संबंध नसतो त्यामुळे तिथे येणेजाणे सुद्धा फारच कमी असतं. डेक ऑफिसर हे […]

फ्लोटिंग स्कुल – तरंगणारी शाळा

आज सुमारे 10 वर्षांनंतर सुद्धा ब्राझील सफरीवरील अमेझॉन नदीची विशालता तिचे अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि सृष्टी आजही डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहते. ऑब्रिगडो म्हणजे धन्यवाद आणि अमिगो म्हणजे मित्र हे दोन पोर्तुगीज शब्द पण कायम लक्षात राहिलेत. […]

फ्लोटिंग आईस – तरंगणारा बर्फ

बोटीवरच्या आयुष्याची ही रंजक सफर आपल्याला करुन देत आहेत मरीन इंजिनिअर प्रथम म्हात्रे. मर्चंट नेव्हीमध्ये असलेले म्हात्रे हे मुंबईकर. गेली अनेक वर्षे सागरसफर करताना आलेले त्यांचे हे अनुभव. […]

स्पॉट लाईट

जहाज भुमध्य समुद्र ओलांडून अँटवर्प कडे चालले होते सकाळी जिब्राल्टरला बंकर घेण्यासाठी थांबलो होतो सगळी बंकर प्रोसीजर पूर्ण होता होता जहाज निघताना रात्रीचे नऊ वाजले होते. […]

शोअर लिव्ह

सुमारे आठ वर्षांपूर्वी फ्रान्सच्या लवेरा शहराजवळील बंदरात आमचे जहाज नांगर टाकून उभे होते. आम्ही कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी येऊन थांबलो होतो. जहाजाने किनाऱ्याजवळ नांगर टाकला होता. समोर एका छोट्याशा बेटावर एक टुमदार किल्ला दिसत होता. […]

1 9 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..