नवीन लेखन...

रैना

बिती ना बिताई या गाण्याचं नि माझं नातं […]

गाण्याच्या कहाण्या – नील गगन की छाँव में दिन रैन

वैशालीतील वन -उपवने चैत्र पालवीच्या आनंदोस्च्छव साजरा करत होती . त्याला तो डेरेदार आम्रवृक्ष पण अपवाद नव्हता . चमकदार सुवर्ण छटा असलेली तपकिरी कोवळी पाने पहाणाऱ्याची नजरबंदी करत होती . याच आम्रवृक्षा खाली ,कोवळ्या आम्रपालवी प्रमाणेच एक कोवळं बाळ रडताना ,झाड जवळून जाणाऱ्या त्या आपत्यहीन दाम्पत्यास दिसले . ते बाळ एक मुलगी होती . त्यांनी तिचा […]

गाण्याच्या कहाण्या – कुहू -कुहू बोले कोयलिया

भारतीय संगीत किती श्रेष्ठ आहे हे असे एखादे गाणे ऐकले कि जाणवते . आपण सध्या करत असलेले दुर्लक्ष , हे देवदुर्लभ गान /श्रावण वैभव गिळंकृत करेल कि काय याची भीती वाटतेय !(आणि तसे झालेतर आपण कर्म दरिद्री ठरू !) आणि त्याच बरोबर कसल्यातरी असंबद्ध ,अभद्र गाण्याना व्वा, व्वा म्हणून टाळ्या वाजवतो याची लाज पण वाटते ! […]

गाण्याच्या कहाण्या – एक मोहब्बतवालं गाणं

आपण प्रेमात का पडतो ?, याला जस नेमकं उत्तर देता येत नाही ,तसेच एखाद गाणं आपल्याला का आवडते ? ,याचेही उत्तर कधी कधी सापडत नाही . बस ,ऐकायला आवडत !असेच एक गाणं आहे ,जे मला आवडत . आणि हि आवड गेल्या पन्नास वर्षा पासून कायम आहे ! […]

गाण्याच्या कहाण्या – ये दिल और उनकी निगहो के साये

हे गाणे आहे १९७३ सालच्या ‘प्रेम परबत ‘मधलं . हि एक ‘ लॉस्ट फिल्म ‘ आहे . म्हणजे आजमितीस या सिनेमाची एकही प्रिंट अस्तित्वात नाही ! इतक्या सुंदर गाण्याची मूळ प्रत नसावी हा सिने रसिकांचा दैव दुर्विलास आहे नाही तर काय ? […]

गझलचा आस्‍वाद कसा घ्यावा

गझल हे काव्‍य खरे, पण ते गेय काव्‍य आहे. त्‍यामुळे, रसिकांनी गझल-गान ऐकावे, गझल स्‍वतः गावी किंवा गुणगुणावी, आणि वाचून रसास्‍वाद घेतांना सुद्धा ‘ध्‍वन्‍य’ पद्धतीने वाचावी, म्‍हणजे गझलचा आनंद द्विगुणित होईल. […]

1 4 5 6 7 8 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..