नवीन लेखन...

बांध्यावरच्या घाटावरील पूल

बांध्यावरच्या घाटावरील पूल मनाचा तळ अलगद सांधतो डोळ्यांतील अश्रूंचा थेंब हलकेच अनामिक होतो भावनांच्या बेरजेत का वजाचा हिशोब अधिक लागतो ओल भरल्या अंतरात तेव्हाच भाव आल्हाद व्याकुळ होतो जन्मोजन्मीच्या रहाट संसारात का जीव तिचाच कळवळतो स्वप्नांच्या मखमली शालीवर काटेरी सल अलगद बोचतो रोज नव्याने मरते ती संसारी तिच्या किंमतीचा हिशोब नसतो रडणाऱ्या थेंबातही तिचा वाटा हक्काचा […]

मोह होता सहज मनाला

मोह होता सहज मनाला दोष मग कोणा द्यावा सुकल्या काही फुलांचा बाजार कुणी पहावा मन व्यापले निर्मोही वेडे भाव ते सारे गुंतले धागे मोहाचे बहर अबोल क्षणांचे भावनेचा खेळ सारा नकळत मन मोहून जाता गहिवरले भाव अलगद हळवे चांदणे मूक आता मायेचा खेळ हा सारा जीवन न कळते कधी केव्हा मिटल्या पाकळ्या सुकून गेल्या कोणी त्या […]

काही राहिलेले काही सुटलेले

काही राहिलेले काही सुटलेले प्रश्नच ते तुला कळतील का रे? काही मोहरलेले काही बहरलेले क्षणच ते तुला समजतील का रे? काही उमललेले काही फुललेले भावच ते तुला उमजतील का रे? काही मंतरलेले काही गुंफलेले मनच ते तुला कळेल का रे? काही धडधडणारे काही लाजणारे हृदयच ते तुला कळेल का रे? काही व्यक्तसे काही अबोलसे शब्दच ते […]

न बोलताही मन तुझे मला कळले

न बोलताही मन तुझे मला कळले शब्दांचे सांग अर्थ कशास आता हवे व्यक्त मी तुझ्यात हलकेच कधीच झाले मनाचे चांदणे आल्हाद तेव्हा बहरले न बोलताही भाव तुझा मज कळला माझ्या अल्लडपणात मोह तुझा व्यापला बोलतांना मी भाव अलगद बांधले निःशब्द बोल तुझे भाव सांगून गेले न बोलताही तू खूप काही बोलून गेला अलवार स्पर्श तुझा अंतरात […]

मन दाटून येते

मन दाटून येते भाव उमलून जाते, लाज गाली विलसते तुझी सय अंतरी उमलते भाव कल्लोळ मनात तुझ्या मिठीची आस, क्षण गंधाळून हृदयात तूच अबोल मनात बहरुन शब्द शब्द तुझ्या माझ्यात अर्थ येतो शब्दांत फुलून, ह्या सागर लाटा बेभान कशी आवरु माझे मन हा वारा ही अवखळ करतो कानात कुजबुज, कातर वेळी तू सख्या भेट सुर्य साक्षी […]

हलकेच सख्या मी रानात

हलकेच सख्या मी रानात चोर पावलांनी अशी येते, वाट तुझी पाहता मी बैचेन जराशी मग होते येतो तू असा समोरुन भान हरपून माझे जाते, जवळ येता तू माझ्या मी मोहरुन पुरती जाते. घेता मिठीत अलवार तू चुंबीतो तू बेसावध क्षणा, ओठ ओठांनी अधर तू टिपता लाज गाली येते हलकेच तेव्हा स्पर्श तुझा बावरा मज होता पदर […]

कितीक तुझ्यात गुंतून गेले

कितीक तुझ्यात गुंतून गेले भावुक वेल्हाळ मी झाले, अशी कशी अवखळ झाले अलगद भान हरपून बसले काहूर उठता अंतर मनी प्रश्न पडतील वेगवेगळी, तू कितीक दूर दूर जाशी तितकी जखम खोल हृदयी रानावनात रान गाणी रमते अल्लड मग फुलराणी, निःशब्द भाव साऱ्या आठवणी न विसरली तुला अबोल अबोली मदमस्त वारा बेफाट होई तुझी आठवण कातर क्षणी, […]

जन्माला आलो तर

जन्माला आलो तर मरणं ही ठरलेलं आहे, कुणाचं लवकर जाणं हे विधिलिखित आहे कोण कसं लवकर गेलं ही हळहळ व्यक्त होते, आयुष्य असेल थोडं तर नशीब ही रुसते लहान मोठं वय ह्याचा संबंध मग राहतं नाही, मरणदारी नौका जाणं सत्य मग टळत नाही किती करा टेस्ट आणि किती खा गोळ्या, हृदय बंद पडेल कधी न कळेल […]

ही मुग्ध रात्र मिलनाची

ही मुग्ध रात्र मिलनाची नवं यौवना नवथर तू अशी, चंद्र दुधाळ तो आकाशी रात्र ही चांदण न्हाली तू ये प्रिये अशी जवळ जरा पदर उडे वाऱ्यावर सावर जरा, गौर लव्हाळ सोन तुझी कांती ओठ तुझे नाजूक गुलाब पाकळी स्पर्श होतो मधाळ तुझा मी धुंद होतो तुझ्यात जरा, घेता समीप मी तुजला प्रिये लाजते तू हलकेच तेव्हा […]

अनंतात नाम तुझे

अनंतात नाम तुझे तुझ्या चरणी माथा, कानडा विठ्ठल तू उभ्या पंढरीचा राजा धाव घेतो तू सत्वरी भोळा भाव भक्तीचा, नामदेवाची खातो खीर काय वर्णावा तुझा सोहळा जनीचे दळतो दळण सावत्या माळ्याचा पिकवी मळा, श्रीखंडया बनून पाणी भरले एकनाथांच्या घरा चंद्रभागेच्या तिरी जमला साऱ्या वैष्णवांचा मळा, तुझ्या नामात तल्लीन होतो भक्तांचा हा मेळा ज्ञानदेवांनी सुरु केली वारीचा […]

1 2 3 4 5 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..