नवीन लेखन...

कळ्यांचे दुःख फुलांना न कळले

कळ्यांचे दुःख फुलांना न कळले रविकिरणांचे दाह धरणीला न कळले नदीचे संथ वाहणे सागराला न कळले गरजणाऱ्या ढगांचे दुःख सरींना न कळले तिच्या जणीवांचे पड त्याला न कळले त्याच्या मनाचे गुज तिला न कळले मनातले भाव हृदयला न कळले अंतरीचे दुःख मनाला न कळले त्याच्या भावनांचे कोडे तिला न कळले तिच्या मनाचे बंध त्याला न कळले […]

कुणी कुणाचं नसत

कुणी कुणाचं नसत, फक्त मन आपलं असतं. सुखाचे सोबती खूप असतात! दुःखात वाटेकरी कुणी नसतात. प्रत्येक टप्पा इतरांसाठी असतो, मग आपलं जगणं कुणासाठी असतं? इच्छा,मोह पण आपले नसतात मनाच्या ताब्यात ते दडलेले असतात! काही अस स्वतःच माणसाचं आयुष्यात शाश्वत असं नसतं. तरीही आयुष्यभर माझं,माझं म्हणुन माणूस त्यात गुरफटतो! जीव देणारा,नेणारा सूत्रधार दिसत नाही कधी, पण अस्तित्व […]

कुंद कळ्यात प्रीत बहरुन आहे

कुंद कळ्यात प्रीत बहरुन आहे धुंद फुलांत गंध मोहरुन आहे मोहक स्पर्शात भाव मुग्ध आहे केतकीच्या बनात मोर नाचरा आहे आरक्त लोचनात आठवण भरुन आहे गंधित स्पर्शात तन बेधुंद हलकेच आहे अलगद अंतरात गुज अलवार आहे स्वर अबोल सारे लय गुफूंन आहे स्वातीचे शब्द रसिकांच्या मनात आहे स्वातीचे सर मोती रसिकांच्या हृदयात बंदिस्त आहे — स्वाती […]

बोलणं

बोलणं म्हणजे काय तर मनातील भावना व्यक्त करणं!अगदी साधं, सहज,सुंदर,रागाचं,लोभाचं कसही असावं,पण बोलणं असावं. शब्द आणि त्याचे अर्थ इतके सुंदर असतात. की मोह पडावा असे.माणसाने प्रत्येक वेळेला व्यक्त व्हायला हवे असही काही नाही.कधी समोरच्याचे विचार,बोल ऐकणं हे पण खूप सुंदर असतं…. प्रत्येकाला मन असतं,आणि त्या मनात सतत काहींना काही चालू असत. वेगवेगळ्या भावनाचं कल्लोळ होणं म्हणजे […]

काय मिळालं मला काय मिळालं तुला

काय मिळालं मला काय मिळालं तुला सल राहिली मनात आठवण राहिली हृदयात.. काय मिळालं मला काय मिळालं तुला अबोल झाल्या जाणिवा निःशब्द उरल्या भावना.. काय मिळालं मला काय मिळालं तुला वेदना मिळाल्या मला दुःख उरले अंतःकरणात.. — स्वाती ठोंबरे.

कधी भेटशील का रे तू?

कधी भेटशील का रे तू? येशील तर सोनचाफा घेऊन ये, मोगरा आणलास तर तो मोहर आसमंत खुलून जाऊ दे.. कधी भेटशील का रे तू? आलास तर रातराणी घेऊन ये, तू गेल्यावर बहर तो रातराणीचा तुझ्या जाण्याची खूण ओंजळीत अलगद उमलू दे.. कधी भेटशील का रे तू? तुझ्या मिठीची आस अलवार अशी, त्या मिठीत मला हलकेच मिटू […]

स्वातीची सर

ओथंबल्या पापण्यात भाव अलगद टिपून आहे सांज खुणावे हलकेच ओल गंधित अत्तरात धुंद आहे मोहरल्या तारकात चांद टिपूर सजून आहे आकाश दुधाळ पोर्णिमेचे रात्र मखमली मोहरुन आहे स्पर्श तुझा हवाहवासा रातराणी गंधित आहे अलवार लाजले मी जराशी लाजणे तुझ्यात गुंफून आहे मलमली मोहक मिठी तुझी गंधाळून पारिजात आहे सांडले मोती आल्हाद हृदयी स्वातीची सर अंतरी भिजून […]

हळवी कथा

त्याला कुठे कळली तिची भावना परी गुंतून जाते ती पुन्हा पुन्हा त्याला कुठे कळल्या तिच्या जाणिवा परी ती मिटते रोज आठवणीत त्याच्या त्याला कुठे कळल्या तिच्या वेड्या मागण्या परी ती मोहरते नकळत त्याच्यात कितीदा त्याला कुठे कळले तिचे शब्द खूप सारे परी रोज मांडते ती शब्दांतून भाव खुळे त्याला कुठे कळला तिच्या मनाचा कोना परी अंतरी […]

कोण तू कोण मी

कोण तू कोण मी ओळख अनोळखी आहे वाट वाकडी समोर अशी भेट का दुरुन अबोल आहे कोण तू कोण मी मनात हुरहूर आहे चांद बिलोरी चांदण्यात ओढ तुझी अंतरात आहे कोण तू कोण मी ऋणानुबंध भेटीत आहे प्राजक्त दवात गंधाळला तुझ्यात बंध गुंफून आहे कोण तू कोण मी कोडे न उलगडणारे आहे नियतीचे फासे उलटे सारे […]

1 12 13 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..