नवीन लेखन...

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी

ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी साठी त तृप्तता मोठी!॥ मित्र—मैत्रिणींनो , सप्रे म नमस्कार ! काल शनिवार ०१ मार्च २०२५ : न कर्त्याचा वार शनिवार ही म्हण खोटी ठरवणारी कालची आमची संध्याकाळ ते जवळजवळ मध्यरात्र खूप सुंदर व्यतित कशी झाली ? ~ हे तुम्हाला सांगून तुम्हां सर्वांना आमच्या आनंदात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करणं यासाठी हा सारा […]

जेष्ठ हिंदी कवी, लेखक पं. नरेंद्र शर्मा

आजच जे आपण ‘आकाशवाणी’ नाव ऐकतो ते १९५७ मध्ये नरेंद्र शर्मा यांनी ‘आकाशवाणी’ हे नवे आकर्षक नाव ऑल इंडिया रेडीओला सुचविले. या नावामुळे भारतीय जनता, रसिक श्रोत्यांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण झाली, व लोक रेडिओ ऐकू लागले. […]

प्रा. विजय तापस

२०२३ मध्ये त्यांनी संपादित केलेला ‘सत्यकथा निवडक कविता या दोन खंडांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे.प्रा.विजय तापस यांना दस्तावेज निर्माण करण्यात आणि एकोणिसाव्या शतकाच्या अभ्यासात, संशोधनात विशेष रस होता. […]

बॉम्बे टू गोवा चित्रपट

एखाद्या ठिकाणी सहलीला जायचं असल्यास प्रवास हा आलाचं. या प्रवासाची साधनं वेगळी असू शकतात, परंतु एक बाब मात्र सामायिक असते. ती म्हणजे पिकनिकला जाताना लागणारी गाणी. उडत्या चालीची गाणी गाऊन सहलीतील प्रवासाचा शीण घालवण्याकडे सर्वांचाच कल असतो. […]

व्हॅलेंटाईन डे… दिवस प्रेमाचा…

व्हॅलेंटाईन डे दिवस प्रेमाचा प्रेमाच्या दिवशी प्रेमानेच साजरा करण्याचा… हा दिवस म्हणजे त्याचा स्मृतीदिन ज्याने आपल्या प्रेयसीला आपल्या रक्ताने विक्रम केला पन्नास हजार शब्दांचे प्रेमपत्र लिहिण्याचा… तो विक्रम आता कधिही मोडणार नाही कारण कोणताही प्रियकर यापुढे आपल्या प्रेयसीवर पाचशे शब्दही लिहू शकणार नाही…कारण त्याने विक्रम केला आहे फक्त तिच्या देहात गुंतण्याचा… जगभरात हा दिवस आहे प्रत्येकाचे […]

नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वासराव पेशवे

उदगीरच्या लढाईनंतर भाऊसाहेब पानिपतावर निघाले. भाउसाहेबांनीं दिल्ली शहर आगस्ट १७६० त हस्तगत केलें त्यावेळीं दरबार भरवून त्यांनीं सर्वांकडून विश्वासरावास नजरा करविल्या यावेळी विश्वासरावानें लष्करी दृष्टीनें किल्ल्याची पहाणी केली. […]

जे जे स्कूल ऑफ आर्ट्स चा वर्धापनदिन

भारतातल्या नामवंत आर्ट्स स्कूल्सपैकी विद्यार्थ्यांच्या सर्वात आवडीचं आणि प्रथम पसंतीचं आर्ट कॉलेज म्हणजे ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’. ड्रॉइंग, पेंटिंग, शिल्पकला अशा विविध प्रकारच्या कलांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचं एकच स्वप्न असतं ते म्हणजे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ऍडमिशन मिळवणं. इथे ऍडमिशन घेण्यासाठी जगभरातून विद्यार्थी येत असतात. […]

मंगलाष्टक : वरमाला

यासाठी केला होता अट्टहास असे बिरुद या सोहळ्यास देण्यास हरकत नाही, असा महत्वाचा विवाहसंस्कार लग्नविधी म्हणजे मंगलाष्टक. मंगलाष्टकांशिवाय लग्न लागले हे शास्त्रसंमत होत नाही. आंतरपाटाच्या दोहोबाजूला रुबाबदार नवरा आणि अधोमुखी गौरवर्णा अलंकार पुष्पमंडित सालंकृत नवरी उभे असतात. पौराहित्य करणाऱ्या ब्राह्मणाच्या शात्रोक्त मंत्रोच्चाराने नांदी होऊन नातेवाईक देखील एकेक करीत पाच, सात मंगलाष्टकांमधून देवदेवतांना, निसर्ग देवतांना, पवित्र नद्यांना […]

फाटक हायस्कूल चा वर्धापनदिन

फाटक हायस्कूल रत्नागिरीची स्थापना पुरुषोत्तम वासुदेव फाटक (फाटक गुरुजी) यांनी १ मार्च १९२२ रोजी केली. पुरुषोत्तम वासुदेव फाटक यांनी त्या काळच्या स्वदेशी शिक्षणाच्या लोकमान्यांच्या विचाराने भारून जाऊन,ब्रिटिशांची नोकरी सोडून शाळा सुरु केली. […]

जागतिक नागरी संरक्षण दिन

International Civil Defence Organisation च्या जनरल असेंब्लीमध्ये हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. नागरी संरक्षण म्हणजे देशाच्या, राज्याच्या नागरिकांना हल्ल्यांपासून, मोठ्या संकटांपासून आणि नैसर्गिक आपत्तींपासून बचावणे. […]

1 29 30 31 32 33 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..