नवीन लेखन...

तुम्हाला रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय आहे का

भारतातील सुमारे 90 टक्के लोकांची दिवसाची सुरुवात चहा पिण्याने होते. भारता सारख्या महान देशात चहा हे खास पेय आहे. पाहुण्यापासुन ते टाईमपासचा सर्वात  दुआ चहालाच मानले जाते. म्हणून प्रत्येक भारतीय लोकांच्या घरी चहा हा असतोच. सकाळी उठल्यानंतर गरमगरम वाफाळता चहा घेतला की सगळ्यांनाच प्रसन्न वाटते. मात्र सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा पिण्याने प्रसन्न वाटत असले तरी त्याचे तोटे मात्र बरेच आहेत. […]

टक्कल पुराण

मला ‘बाल’वयात जेंव्हा टक्कलाविषयी फारशी माहीती नव्हती तेंव्हा वाटायच की काही लोक जसे केस वाढवतात तसेच काही प्रतिस्पर्धी लोक टक्कल वाढवत असावेत. वाढत्या वयानुसार टक्कलांचे विविध आकार तसेच तुरळक केसांचा त्याच्या अवती भवतीचा वावर हा माझ्या टक्कलाविषयीच्या उत्कंठेचा केंद्रबिंदु होत गेला. टक्कल या विषयाचा खोलवर विचार करत करत आता तर माझेही केस झडत जाउन मीही स्वयंप्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे परंतु तरीही माझा त्याविषयीचा अभ्यास तितक्याच चिकाटीने चालू आहे. […]

ऐतिहासिक निकाल!

वर्षानुवर्ष आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे चटके सहन करत संविधानिक मार्गाने आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या सकल मराठा समाजाच्या संघर्षाला यश आले असून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्‍यांत आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपली मोहोर उमटवली आहे. […]

शोअर लिव्ह

सुमारे आठ वर्षांपूर्वी फ्रान्सच्या लवेरा शहराजवळील बंदरात आमचे जहाज नांगर टाकून उभे होते. आम्ही कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी येऊन थांबलो होतो. जहाजाने किनाऱ्याजवळ नांगर टाकला होता. समोर एका छोट्याशा बेटावर एक टुमदार किल्ला दिसत होता. […]

विधी कर्माना सोडा

रूद्राक्षाच्या माळा घालूनी,  भस्म लावीले सर्वांगाला वेषभूषा ती साधू जनाची,  शोभूनी दिसली शरिराला खर्ची घातला बहूत वेळ,  रूप सजविण्या साधूचे एक चित्त तो झाला होता,  देहा भोंवती लक्ष तयाचे शरिरांनी जरी निर्मळ होता,  चंचल वाटले मन त्याचे प्रभू मार्गास महत्त्व देतां,  विसरे तोच चरण प्रभूचे विधी कर्मात वेळ दवडता,  प्रभू सेवेसी राहील काय ? देहाच्या हालचाली […]

1 10 11 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..