नवीन लेखन...

देव माझा रुसत नाही

गुंतवणा-या परंपरा अन् पंचांग मला दिसत नाही, केला उपवास नाही तरी देव माझा रुसत नाही ….. तिथी, वार-मुहुर्ताच्या अडगळीत मी फसत नाही, एक दिसाच्या भक्तीसाठी देव माझा रुसत नाही ……. दलालांच्या जोखडात कधीच ईश्वर बसत नाही, दिला छेद परंपरेला तर देव माझा रुसत नाही ……. तो असतो आमच्यात आम्हालाच पटत नाही, दुध तुपाच्या नैवद्यासाठी देव माझा […]

माझं काय, तुमचं काय,

माझं काय, तुमचं काय, प्रेमात पडलं की असंच व्हायचं !! तिचं बोलणं, तिचं हसणं जवळपास नसूनही जवळ असणं; जिवणीशी खेळ करीत खोटं रुसणं; अचानक स्वप्नात दिसणं ! खटयाळ पावसात चिंब न्हायचं ! माझं काय, तुमचं काय प्रेमात पडलं की असच व्हायचं !! केसांची बट तिने हळूच मागं सारली … डावा हात होता की उजवा हात होता? […]

एकेकाचे भाग्य..!

कुणाच्या पुस्तकात असते मोरपिसाची खूण कुणाच्या आठवणीत असते केवड्याची चूण कुणाच्या रुमालावर रेंगाळते पाखरु कोलनवॉटरचे कुणाच्या गालाला बिलगते रेशीम कुरळ्या बटेचे कुणाच्या ओंजळीत असते करपलेली पानझड कुणाच्या पांजळीत असते हरवलेली पडझड कुणाच्या डोहात असतो आर्ततेचा तरंग कुणाच्या दाहात असतो निरर्थाचा अभंग कुणी समईसारखे प्रसन्न तेवत असते कुणी कापरासारखे जळत असते..!!! सदानंद रेगे..!

वसंत जेथे तेथे सुमने…

वसंत जेथे तेथे सुमने सुमनांपरी ही दोन मने दोन मनांतुन प्रीत दरवळे रंग एक परि गंध वेगळे दोन मनांतुन प्रीत दरवळे बकुळफुलांचे घुंगुर बांधून प्रीत सुगंधा करिते नर्तन नादमधूर या झंकारातून भाव मनीचा तुला मिळे शुभ्र धवल मोगरीची पुष्पमाळ गुंफिते चैत्र पौर्णिमेची सख्या प्रीत वाट पाहते क्षणाक्षणाची आस तुझी लाख युगे मोजिते अंतरीच्या मूर्तीला मी भावफुले […]

“काटेकोर” पुणेकर

मागे पुण्याच्या बाहेर एका कार्यक्रमाला जायचा योग आला त्यावेळी त्या आयोजकांनी मेनू विषयी मत मागितलं …त्यावेळी त्यांना दिलेले हे उत्तर… मेनू साधारण असा असावा- वरण- भात, तूप, मीठ, लिंबू – त्याबरोबर शक्य असल्यास चमचाभर पूरण. मसाले भात, पण त्यावर ताज्या ओल्या नारळाचं किसलेलं खोबरं आवश्यक… पुऱ्या, अळुची शेंगदाणे-खोबरे घालून केलेली भाजी, सुकी बटाटा भाजी, गोड-आंबट आमटी. […]

हॉटेलिंग? बाऽपरे…!

आजकाल शहरापासून आणि छोट्याछोट्या गावापर्यंत हॉटेलिंगचे प्रमाण खूप वाढले आहे. खरंच आजकाल हॉटेलचे खाणे आनंददायी आहे काय? आपण कुटुंबीयांसह, मित्रांसह हॉटेलमध्ये, बदल म्हणून म्हणा अथवा ठरावीक निमित्ताने म्हणून जेवण्यासाठी जातो. पण, खरंच आपण तेथे प्रशस्तपणे, आनंदाने एन्जॉय करतो काय? सध्या तर कुठेही हॉटेलात गेलो की, आपण खुर्चीवर बसतपण नाही तोपर्यंत तेथील वेटर (कर्मचारी) लगेच प्रश्‍न विचारतो […]

उन्हामुळे मृत्यू का होतो?

आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे. पाणी शरीरात […]

कफाचे प्रमाण

फाल्गुन व चैत्र महिन्यात आपल्या शरिरातील कफाचे प्रमाण निसर्गत: वाढत असते असे रंगकिरण चिकीत्सेत सांगितले आहे.म्हणून ह्या महिन्यांमधे सकाळी अनाशा पोटी पिवळ्या व गर्द निळया रंगाच्या बाटलीत सुर्य प्रकाशात चार्ज केलेले पाणी सम प्रमाणात मिसळून एक डोस सकाळी आणि रात्री एक डोस घ्यावा असे सांगितले आहे. त्या प्रमाणे मी गेली तीस वर्ष करत आहे.त्यामुळे ह्या दिवसात […]

आनंदाची किंमत

मायकेल अँजेलो हा आंतराष्ट्रीय ख्यातीचा चित्रकार व शिल्पकार होता. त्याच्या चित्र आणि शिल्पाला फारच मागणी असे. एकदा एका श्रीमंत माणसाने त्याला आपल्या दिवाणखान्यात लावण्यासाठी चांगल्या चित्राची मागणी केली. त्यासाठी अँजेलोला वाट्टेल ती किंमत द्यायला तयार झाला. परंतु अँजेलोने त्याला नम्रपणे नकार दिला. कारण त्याला माहित होते की, दिवाणखान्यी शोभा वाढेल मात्र रोज तेच ते चित्र पाहून एकदिवस तो श्रीमंत माणूसही कंटाळेल. नव्याचे […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 7

आधी पोटोबा मग विठोबा ही म्हण का पडली असेल ? दिव्यात वात तोंडात हात, अशी एक म्हण आपल्याकडे रूढ आहे. म्हणजे सूर्यास्त झाल्यावर देवाकडे दिवा लावला की लगेचच जेवून घ्यावे. काहीजण म्हणतात, दिव्यात जेव्हा वात लावली जाते, तेव्हा तोंडात हात नको. ते पण बरोबरच आहे. अगदी त्यावेळी नको. पण त्यानंतर दहा पंधरा मिनीटात, दिवसा उजेडी जेवण […]

1 32 33 34 35
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..