नवीन लेखन...

पोटदुखीची कारणे

पोटदुखीची आणखी काही कारणे आहेत. स्टमक फ्लू किंवा विषाणूद्वारे होणारे पोटातील संक्रमण, अन्नातून विषबाधा होणे, कृमी होणे, अॅ सिडिटी, टायफॉईड, कावीळ या आजारांमध्ये पोटदुखी होते. ही कारणे केवळ उदाहरणासाठी आहेत. यामध्ये पोटदुखीची सर्वच कारणे समाविष्ट नाहीत. पित्ताशयातील खडे, किडनी स्टोन, रक्त वाहिन्यामधील अडथळा निर्माण होणे, गाठ होणे किंवा अन्य कारणांमुळे सुद्धा पोटदुखी होऊ शकते. लक्षणे पोटात […]

जेष्ठ संगीतकार आनंदजी विरजी शहा

कच्च प्रदेशातील एका गुजराती व्यापाऱ्याने मुंबईत स्थलांतर केले. त्यांचा जन्म २ मार्च १९३३ रोजी झाला.किराणा मालाचे त्यांचे छोटे दुकान होते. कल्याणजी आनंदजी ही ह्या व्यापार्याची मुले होती. मुंबईतील गिरगाव भागांत फुकट अन्नाच्या बदल्यांत एक संगीत शिक्षकाने ह्यांना संगीताचे धडे दिले. ह्या मुलांचे आजोबा गुजराती लोकसंगीताचा अभ्यास असलेले गायक असल्याने कदाचित ह्यांच्या रक्तांत संगीत आधीपासून होते. मा.कल्याणजी आनंदजी या नावाने […]

जेष्ठ मराठी अभिनेते “डॉ.काशिनाथ घाणेकर”

डॉ.काशीनाथ घाणेकर व्यवसायाने दंत शल्यचिकित्सक होते, पण त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांचा जन्म १४ सप्टेंबर १९३२ रोजी झाला.संभाजीराजांचा विषय निघाला किवा भालजींचे जुने चित्रपट कुठे सुरु असले कि “डॉ.काशिनाथ घाणेकर”…यांचा विषय निघणार नाही असे होणार नाही… मा.संभाजी राजे म्हणजे फक्त आणि फक्त “डॉ.काशिनाथ घाणेकर”…रायगडाला जेंव्हा जाग येते मधला त्याचा संभाजी दुसरा कुणीही […]

मन कि बात – जयहिन्द

माझी पत्नी जिथे नोकरी करते, तिथल्या रोजच्या गोष्टी ती माझ्याशी शेअर करत असते. ती सांगत असलेल्या सर्वच गोष्टींकडे माझं लक्ष असतंच असं नाही परंतू काही वेगळ्या गोष्टी मात्र कान आणि लक्ष वेधून घेतात.हल्ली तिच्या बोलण्यात ‘जयहिन्द’ हा शब्द वारंवार येऊ लागलंय ह्याची मी नोंद घेतली व माझं कुतूहल जागृत झालं. कुतुहल जागृत होण्यातं कारण हे, की […]

डिलिव्हरी नंतर काय कराल; काय टाळाल?

सध्याच्या काळात हा एक यक्षप्रश्नच झाला आहे. खरं तर हा काही गहन प्रश्न नाही. पण दुर्दैवाने एखाद्या शास्त्राची काहीही माहिती नसलेले लोक ‘असं काही शास्त्र नसतंच’ अशी अवैज्ञानिक विधानं करून आपली मतं लोकांच्या डोक्यावर थापण्याचे प्रकार करत असतात त्यातलाच हा भाग. काही मुद्दे क्रमाने पाहूया. – तेलाचे मालिश करावे का? पूर्वीपासूनच बाळ-बाळंतीण यांना कोमट तेलाने मालिश […]

अभिनेत्री वर्षा उसगावकर

वर्षा उसगावकर ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९६८ रोजी झाला. त्यांचा पहिला चित्रपट होता “गंमत -जंमत’. सचिनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला आणि वर्षा उसगावकर ही नवी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला दिली. “गंमत जंमत’ नंतर तिने “खट्याळ सून नाठाळ सासू’ “तुझ्याविना करमेना’, “हमाल दे धमाल’, “मुंबई ते मॉरिशस’, “लपंडाव’ यांसारखे अनेक […]

जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 6

कावळ्याचिमणीची गोष्ट गुरू दत्तात्रेयांनी 24 गुरू केले होते. त्यात एक क्षुद्र किटक, कोळी सुद्धा होता. भक्ष्याला पकडण्यासाठी तयार केलेलं जाळं तुटलं तरी जिद्द न हरता, परत परत तो तयार करीत होता. ज्याच्याकडून जे शिकता येईल ते शिकावं हे दत्तगुरूनी शिकवलं होतं. तसं हा कावळा पक्षी माझा गुरू झाला. खूप काही शिकवून गेला. एकदा रात्री साडे दहा […]

सव्वा शहाणा फडणवीस

देविदास देशपांडे यांचा हा लेख शेअर करत आहे. हा लेख Whatsapp वरुन आला आहे. “लिहिणे-वाचणे ही आता ठराविक लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही!” बारा वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्राला वीज टंचाईच्या झळा जाणवत होत्या आणि भारनियमनाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका होत होती, तेव्हा शरद पवार यांनी उच्चारलेले हे एक मार्मिक वाक्य. ज्येष्ठ सनदी अधिकारी माधव गोडबोले यांनी या संदर्भात अहवाल सादर केला होता. त्यावर पवारांनी टीका केली असता “पवारांनी हा अहवाल […]

1 33 34 35
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..