नवीन लेखन...

आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७१

आहारातील बदल आपण किती मान्य करायचे किती अमान्य करायचे, किती बदलांना अंगवळणी पाडायचे, कितींकडे दुर्लक्ष करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण जेवढे नैसर्गिक अन्नापासून लांब जाऊ, तेवढे आरोग्यापासून देखील लांब जात चाललो आहोत. माणसाचे आयुष्य विज्ञानाच्या, उपकरणांच्या सहाय्याने वाढले असेलही, पण केवळ संख्यात्मक दर्जा वाढवणे महत्वाचे नसून, जगण्याच्या गुणात्मक दर्ज्यात वाढ किती झाली आहे हे […]

अनुकरण सोडा

अनुकरण करणे हा स्वभाव काय मग म्हणू मी त्याला हो…।।धृ।। स्वतंत्र बुद्धि तुम्हां असूनी निर्णय शक्ती असते मनीं दुजाचे जीवन यश बघूनी, अनुकरण त्याचे करता हो….१, अनुकरण करणे हाच स्वभाव, काय मग म्हणू मी त्याला हो … त्याची स्थिती वेगळी होती म्हणून यश पडले हातीं वातावरण निराळे असती तुम्हास सारे हे कळते हो…..२, अनुकरण करणे हाच […]

राशी व त्यांचे स्वभाव – कुंभ

राशी :- कुंभ स्वामी :- शनि देवता :- गोपाल गोविन्द जप मंत्र :- ॐ श्री गोपालगोविन्दाय नमः उपास्यदेव :- दत्तात्रेय रत्न :- नीलम / गोमेद जन्माक्षर :- गु गू गे ग्रे गो स सृस्त्र सा श श्र श्रे श्री श्री सु सू से सो शो द दू दा ही बौद्धिक तत्त्वाची रास आहे. मित्र राशी मिथुन व […]

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील गाजलेली अभिनेत्री सिल्क स्मिता

ऐंशीच्या दशकात दाक्षिणात्य सिनेमांमध्ये सिल्क स्मिता यांची जादू अशी चालली, जी लोक आजही विसरु शकलेले नाहीत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्री सिल्क स्मिताचा जन्म २ डिसेंबर १९६० रोजी आंध्रप्रदेशमध्ये राजमुंदरीच्या एल्लुरुमध्ये झाला.  तिचे बालपणीचे नाव विजयलक्ष्मी. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे केवळ चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. बालपणापासूनच सिने इंडस्ट्रीची ओढ असलेल्या सिल्क स्मिता यांनी सिनेमांमध्ये मेकअप असिस्टंट म्हणून कामास सुरुवात केली. शूटिंगदरम्यान […]

भ्रष्टाचारात बरबटलेल्या राजकारण्यांनो..

अरे नखशिखांत भ्रष्टाचारात बरबटलेल्या निर्लज्ज राजकारण्यांनो, नका उगाच आमच्यासाठी इतकं भांडण्याचं नाटक करू. आम्ही मंदिराच्या लायनीत उभे होतो तेंव्हा तुम्ही आम्हाला उन्हां-तान्हांत थांबवून देवदर्शनाला जात होतात…. आम्ही जेव्हा मतदानाला रांगेत होतो तेंव्हाही तुम्ही बोटांचा V करून आम्हाला ओलांडून जात होतात… कधी रेशनच्या लायनीत तुमचे हुजरे तुमचा जयजयकार करत आम्हाला डावलून पुढे जायचे नि आम्ही तसेच तासन् […]

मराठी कवी, लेखक, पत्रकार अनंत काणेकर

मराठी कवी, लेखक, पत्रकार अनंत आत्माराम काणेकर यांचा जन्म २ डिसेंबर १९०५  रोजी झाला.  अनंत काणेकर यांचे शालेय शिक्षण मुंबई-गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. मुंबई विद्यापीठातून १९२७ मध्ये बी.ए.झाल्यावर त्यांनी १९२९ साली एल्‌एल.बी.ची पदवी संपादन केली. त्यानंतर १९३५ सालापर्यंत त्यांनी वकिलीचा व्यवसाय केला. १९४१ मध्ये अनंत काणेकर हे मुंबईच्या खालसा कॉलेजात प्राध्यापक झाले. तेथे पाच वर्षे नोकरी […]

पेराल ते घ्याल

शत्रु तुमचा तुम्हींच असूनी   तुम्हींच कारण दुःखाचे  । सर्व दुःखाच्या निर्मितीपाठीं   हात असती केवळ तुमचे  ।। बी पेरतां तसेंच उगवते    साधे तत्व निसर्गाचे  । निर्मित असतो वातावरण   क्रोध अहंकार मोहमायाचे  ।। कसे मिळेल प्रेम तुम्हांला   घृणा जेंव्हां तुम्हीं दाखविता  । क्रोध करुन इतरांवरी     मिळेल तुम्हांस कशी शांतता  ।। शिवीगाळ स्वभाव असतां   आदरभाव कसा मिळे  । शत्रुत्वाचे […]

राशी व त्यांचे स्वभाव – मकर

राशी :- मकर स्वामी :- शनि देवता :- ब्रह्ममातृक जप मंत्र :- ॐ श्री वत्सायउपेन्द्राय नमः उपास्यदेव :- हनुमान रत्न :- नीलम जन्माक्षर :- भो ज जा जी ख खा खि खीखे खो खु ग गा ग्र गृ गी ग्रीं गि गं या राशीवर शनि (ज्योतिष) चा अंमल आहे. व्यवहारी, धोरणी, महत्त्वाकांक्षी, शिस्तप्रिय. मेंढा आणि अर्ध […]

बा.सी. मर्ढेकर यांची एक कविता

दवांत आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळुनि गेलिस पेरित अपुल्या तरल पावलांमधली शोभा अडलिस आणिक पुढे जराशी पुढे जराशी हसलिस; – मागे वळुनि पाहणे विसरलीस का? विसरलीस का हिरवे धागे? लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा; डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा! अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची द्यावी सांग; कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर […]

थोर मराठी कवी व लेखक बा.सी.मर्ढेकर

बा.सी.मर्ढेकर यांचा जन्म १ डिसेंबर १९०९ रोजी झाला. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते बा.सी. मर्ढेकर हे भाषा प्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे. मा.बा.सी.मर्ढेकर हे मराठीतील […]

1 26 27 28 29
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..