नवीन लेखन...

कॅालेज कट्टा

आजच्या कॅालेजियन्सचा ट्रेंडच आगळा त्यांचं कॅालेज जीवन म्हणजे, एक अजब सोहळा फ्रेंडशिप डे, ट्रेडिशनल डे, रोझ डे, उरलाच वेळ तर स्टडी डे कॉलेजात निवडणूकांचे, वाजवीपेक्षा प्रस्थ, युवामहोत्सव, नाटयमहोत्सव, घरच्या कार्यापेक्षा जास्त बापाच्या पॉकेटमनीवर खर्चाची मदार, पोरींना घेऊन पोरं बाईकवर स्वार SMS चा चाळा, फॅशनचा लळा, हेच ह्यांचं रुटीन अड्डयासाठी कॉलेजचा कट्टा आणि कॅटीन नावापुरता असतो ह्यांचा, वर्गामध्ये अॅटेंडन्स, […]

सद्‌गुरु

भटकत जातो वाटसरू , जंगलामधील अज्ञात स्थळी, आंस लागते जाण्याकरिता, दूरवरच्या दिव्या जवळी ।।१।। मार्ग जाण्याचे अज्ञात असूनी, निराशेने वेळ दवडितो, ध्येय दिसत असून देखील, मार्गामुळे अडून पडतो ।।२।। अज्ञानाच्या अंधारात , शोधत असतो असेच त्याला मार्गदर्शन सद्‌गुरुचे, न लाभता ध्येय मिळे कुणाला ।।३।। वाट दाखवी सद्‌गुरु , प्रभूचरणी जाण्याचा, दुवा साधतो आमच्यामध्ये, त्यात एकरूप होण्याचा […]

मनाचे श्लोक – १९१ ते २०५

देहेबुेिचा निश्र्चयो ज्या टळेना | तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना | पर ब्रध् ते मीपणे आकळेना | मनी शून्य अज्ञान हे मावळेना ||191|| मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे | दुजेवीण ते ध्यान सर्वोत्तमाचे | तया खूण ते हीन दृष्टांत पाहे | तेथे संग निसंग दोनी न साहे ||192|| नव्हे जाणता नेणता देवराणा | न ये […]

आत्मविश्वास

आत्मविश्वास जागृत ठेवूनी, कार्य घेवूनी तडीस नेती । कधीही न राही अवलंबूनी, मदतीसाठी दूजा वरती ।। ईश्वर करीतो मदत तयांना, मदत करी जे आपले आपण । आपल्यातची तो ईश्वर आहे, असते याची जयास जाण ।। विश्वासाने हुरूप येई, जागृत करीती अंतर चेतना । लक्ष्य सारे केंद्रीत होता, यश चमकते प्रयत्नांना ।। डॉ. भगवान नागापूरकर संपर्क – […]

भावशक्तीची देणगी

भावशक्तीची देत देणगी, उपकार तुझे झाले, करण्यास तव जवळीक, कामास तेच आले ।।१।। जिंकून घेई राधा तुजला, उत्कठ करुनी प्रेम, उचंबळून त्या भावना, साधियले तेच कर्म ।।२।। भक्तीभावाची करीता बात, ती तर असे आगळी, पावन करण्या धाऊन जाती, सर्व संत मंडळी ।।३।। भजनांत मिरा रंगली, ध्यास तुझा घेऊन, नाचत गांत राहिली, केले तुज पावन ।।४।। दया […]

मनाचे श्लोक – १८१ ते १९०

नव्हे चेटकी चाळकू दःव्यभोंदू | नव्हे निंदकू मत्सरू भक्तीमंदू | नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू | जनी ज्ञानिया तोचि साधू अगाधू ||181|| नव्हे वाउगी चाऊटी काम पोटी | किःयेवीण वाचाळता तेचि मोठी | मुखी बोलिल्यासारिखे चालताहे | मना सदगुरू तोचि शोधूनि पाहे ||182|| जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी | कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी | प्रभू दक्ष व्युत्पन्न […]

1 2 3 4 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..