नवीन लेखन...

भगवान श्रीकृष्णांच्या इच्छेशिवाय सर्वकाही अशक्य

श्रीकृष्णानंद प्रभूंच्या प्रवचनाने परिपूर्ण अशी अध्यात्मिक माहिती आणि त्याबरोबरच महाप्रसाद सेवन करण्यास मिळाल्याने माझ्यासह सर्वच कृष्णभक्त संतुष्ट झाले.
[…]

प्रा. रमेश तेंडुलकर….सह-अनुभूतीचे किमयागार

मराठी साहित्यविश्वात संशोधक समीक्षक आणि संवेदनशील कवी म्हणून परिचित असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकरांचा जन्म १८ डिसेंबर १९३० रोजी झाला. एम ए नंतर काही काळ गुन्हे अन्वेषण विभागात त्यांनी काम केले. कविमनाला रुचेल असे सीआयडीत काय असणार? लवकरच ते सिद्धार्थ महाविद्यालयात आणि मग कीर्ती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शिकवू लागले. या कालखंडात त्यांनी रचलेल्या कविता ‘सत्यकथा’ मासिकातून प्रसिद्ध […]

देशभरात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सुरु

लवकरच येणार, आता सुरु होणार असा गाजावाजा करणाऱ्या मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी सेवेला आज एकदाचा मुहूर्त लागला. काही ना काही तरी सबबी पुढे करून सतत वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यामुळे ही उशीरा सुरु झालेली सेवा सर्वाच्याच चर्चेचा विषय ठरली होती.
[…]

दलाल नावाचे बोन्साय………

“बोन्साय” हा शब्द अशासाठी वापरलाय की, दलालांची ही लॉबी छुप्या पद्धतीने कामं करते. जरी या दलालांची संख्या मर्यादित असली तरी त्यांच्यातील कामचं नियोजन इतक्या सूक्ष्म स्वरुपात चालतं, की पुढे यांच्या बोन्साय नावाच्या झाडाला खतपाणी घालत गुलामगिरी पत्करण्याची वेळ आपल्यावर येते आणि अशा व्यवस्थेच्या कंगोर्‍यात एकदा आपण सापडलो की, सतत काही ना काही देण्याची जी सवय आपल्याला लागते त्यातुन लवकर सुटणं किंबहुना बाहेर पडणं आपल्या सारख्या सामान्य माणसाला सहज शक्य होत नाही. […]

जानेवारी १९ : अजिंक्य संघाचा सलामीवीर

१९ जानेवारी १९२२ रोजी आर्थर रॉबर्ट मॉरिस या ऑस्ट्रेलियाई कसोटीपटूचा जन्म झाला. डावखुरा मॉरिस सर्वाधिक विख्यात आहे तो १९५४८ च्या इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या डॉन ब्रॅडमनच्या अजिंक्य संघातील बिनीचा खेळाडू म्हणून.
[…]

कास्प आणि सी. एफ.आय. (C.A.S.P & C.F.I.)

सर्वप्रथम या संस्थेला मी मनापासुन मानाचा मुजरा आणि लाख-लाख धन्यवाद देतो कारण;’कास्प’ ही एक अमेरिकान संस्था आहे आणि भारतातील गरीब गरजु मुलांच्या शिक्षणासाठी ही मदत करते.
[…]

जानेवारी १८ : आरंभशूर विनोद कांबळी

…झाले मात्र उलटेच. सचिनच्या रणजी पदार्पणानंतर तीन वर्षांनी विनोद कांबळीचे रणजीपदार्पण झाले. रणजी स्पर्धेत सामना केलेल्या पहिल्यावहिल्या चेंडूवर विनोद कांबळीने षटकार मारला होता !
[…]

1 3 4 5 6 7 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..