नवीन लेखन...

जळतं आहे प्रजासत्ताक

जळतं आहे प्रजासत्ताक आणि मी जिवंत आहे त्या आगीच्या झळया खात

मेले आहेत माझे मित्र आणि माझं आयुष्य बनलंय एक आफत.

माझ्या मातेचा पदर भिजलाय रक्तानं आणि अश्रूंनी

माझी प्रियतमा आणि माझे लोक वाहून गेलेत, जळून गेलेत

मी कसा वेड्यासारखा म्हणतोय, अजूनही ते दिवस येतील

डोंगराला वेढणारा प्रकाश आगीचा नसेल, सूर्याचा असेल… […]

महाकवी कालिदास कृत महाकाव्य रघुवंश ची कहाणी.

रघुवंश हें एक काव्यात्मक आख्यान आहे आणि ह्याची व्याप्तता फार मोठी व ह्यांत विविध तत्वं दिसून येतात जें अन्य काणत्याही समकालीन काव्यात द्र्ष्टीगोचार होत नाही.
[…]

लागली समाधी ज्ञानेशाची…

स्वरसम्राट भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या स्वरांची भुरळ अवघ्या जगालाच घातली होती. आज सकाळी ८ वाजता पुण्यात , ८९ वर्षांच्या ह्या स्वरभास्कराचा अस्त झाला.
[…]

इंटरव्हेन्शनल रेडिऑलॉजी

काही भयानक रोगांमध्ये ऑपरेशन ऐनवेळेला टाळून किंवा ऑपरेशन करताना होणारा रक्तस्त्राव कमी करुन अथवा कॅन्सर हाताबाहेर गेल्यावर भयंकर त्रास टाळण्यासाठी क्ष किरण शास्त्र रुग्णाच्या मदतीसाठी धावून आले आहे व याचे तज्ञ खास प्रशिक्षण घेतलेले ब्लॅक कॅट कमांडोसारखे कलाबाज असतात.
[…]

खवय्येगिरी करणारे.. आपण सारे खवय्ये

पूर्वी स्वंयपाकघर फक्त स्त्रीयंपुरतेच मर्यादित असायचे.. आता मात्र हे चित्र बदललं आहे. त्याची प्रचिती आपल्यला येतेचं… जेव्हा आपण संजीव कपूरल पाहतो… दिवसेंदिवस बद्लत चाललेली आपली खाद्य संस्कृती किंवा आपल्या खाद्य संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी टि.व्ही शोजचा मोठा हातभार आहे. संजीव कपूरचे झी वरचा खाना खजाना ते अलिकडे स्टार टि.व्हीवर गाजत असलेला मास्तर शेफ़ ही उदाहरणे आहेच ..
[…]

लोकसाहित्य – लोकरंगभूमी नातेसंबंध

अनागर आणि नागर समाजाच्या पारंपरिक अविष्कारांना ‘लोकसाहित्य` असे संबोधता येईल. ध्वनी आणि शब्दांच्या सामर्थ्यासह हे लोकाविष्कार व्यक्त होतात. या लोकाविष्कारांमध्ये लोकश्रध्दा, लोकभ्रम, चालीरीती, रूढी, नृत्य, नाटयदी प्रयोगात्म आविष्कार यांचा अंतर्भाव आपण करू शकतो. लोकांच्या संदर्भातील विज्ञान म्हणजे लोकसाहित्य नव्हे तर लोकसाहित्य म्हणजे पारंपरिक लोकविज्ञान आणि लोकगीते, लोककथा आदी होय.
[…]

“जीमॅक”च्या जागतिक स्पर्धेत औरंगाबादचा प्रीतेश सिकची तृतीय

पदवीधर व्यवस्थापन प्रवेश परिषदेतर्फे (जीएमएसी) ‘आयडियाज टू इनोव्हेशन चॅलेंज’मध्ये औरंगाबादमधिल प्रीतेश सिकची तृतीय आला आहे. […]

1 2 3 4 5 6 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..