नवीन लेखन...

काचेपल्याड..

ट्रेन मध्ये आंधळी- पांगळी लहान मुलं-माणसं तर इतकी सवयीची झाली आहेत.. की लोकांना त्यांच्याबद्दल अरेरे वाटण्याइतकी सुध्दा भावना उरली नाही.. पण जाणीव नावाचा प्रकार शाबुत राहिला तर काचेपल्याडचे जग विद्रुप स्वप्नासारख उभ राहत..
[…]

प्रगतीतून अधोगतीकडे

यासाठी आपण जेथे राहत असाल त्याठिकाणी इस्कॉनचे केंद्र असल्यास आपणाला याविषयी मौलिक मार्गदर्शन मिहू शकेल. आणि इस्कॉनचे केंद्र नसेल तर आपण माझ्या मोबाईलवर संपर्क साधा. मी अवश्य आपणाला प्रमाणित सर्वश्रेष्ठ परंपरेशी संलग्न असलेल्या प्रामाणिक कृष्णभक्ताची भेट घालून देईल.
[…]

सचिनच्या एक्कावन्नाव्या कसोटी शतकाच्या निमित्ताने…

सचिनच्या कसोटी कारकिर्दीतील आजवरच्या ५१ शतकांपैकी तब्बल १० शतके जानेवारी महिन्यात आलेली आहेत. या दहापैकी ३ शतके ४ जानेवारी या तारखेला आलेली आहेत : तिन्ही परदेशी मैदानांवर. […]

बंडखोर जेनिफर ( जेनी )——-

१९९६ साला पासून मी व सौ अमेरिकेस भेट देत आहोत. त्या वेळेची अमेरिका व २०१० ची अमेरिका ह्यात बराच बदल झालेला आहे. अमेरिका हा देश जगातल्या वेगवेगळ्या धर्माच्या, जातीच्या लोकानी बनलेला देश आहे. प्रत्येकानी येताना आपली संस्कृती, परंपरा घेऊन आले आणि तो जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण जसाजसा काळ जात होता तस तसा ह्या समाजाचे स्थित्यंतर होत गेले.
[…]

जागत्या स्वप्नाचा प्रवास ….. सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकरच्या २१ वर्षांच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे जागत्या स्वप्नाचा प्रवास हे पुस्तक पूजा प्रकाशनने प्रकाशित केले आहे. खर्‍या अर्थाने हा सचिन-कोश आहे. मूळ ७०० रुपये किमतीचं हे पुस्तक केवळ ३५० रुपयात उपलब्ध करुन दिलंय मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी.
[…]

मॅमोग्राफी

मॅमोग्राफीमध्ये दोन्ही स्तनांचा दोन अॅंगल्समध्ये फोटो घेतला जातो. हा अतिशय स्पष्ट व अतिसूक्ष्म एक्स-रेच असतो व या मशिनची ट्यूब स्पेशल असल्याने क्ष-किरणांची मारक शक्ती कमीत कमी केलेली असते. त्यामुळे दरवर्षी मॅमोग्राफी केली तरीही काहीही धोका नाही.
[…]

तिमिरातुनी तेजाकडे – डॉ. नरेंद्र दाभोळकर

एखादा विषय हातात घेऊन, त्यासाठी वर्षानुवर्ष लोकजागृतीचं काम करत राहण्याचा एक काळ केव्हाच भूतकाळात जमा झाला. त्यातही पुन्हा ते काम खिशाला चाट लावून करायचं असेल, तर प्रश्नच मिटला. एकोणीसशे सत्तरच्या दशकात खरं तर असं काम करणारे अनेक गट आणि पुढे ज्यांचा उल्लेख स्वयंसेवी संघटना म्हणून केला जाऊ लागला, असे कार्यकर्त्यांचे समूह पुढे आले होते.
[…]

ऊर्जा संवर्धन

हवा, अन्न, पाणी ,वस्त्र निवारा या आजपर्यंतच्या आपल्या अत्यावश्यक गरजा आहेत. आता यात आणखी एक महत्वाच्या गरजेची भर पडली आहे.किंबहुना याशिवाय दैनंदिन जीवन विस्कळीत होवून जगणे अशक्य होण्यापर्यत मजल गेली आहे. त्या गरजेचे नाव आहे वीज. ही वीज खर्‍या अर्थाने आज पावर झाली आहे.
[…]

1 9 10 11 12 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..