नवीन लेखन...

श्रीहरी स्तुति – १३

भगवान वैकुंठानाथ श्रीहरीच्या भक्ताची, उपासकाची अवस्था कशी असते? हे सांगण्याच्या निमित्ताने वेदांत शास्त्रातील काही महत्त्वपूर्ण गोष्टी आचारी आपल्यासमोर उलगडून दाखवत आहेत. तशाच एका विवेचनात ते म्हणतात, […]

श्रीहरी स्तुति – १२

त्या परमात्म तत्त्वाच्या लोकविलक्षण स्वरूपाचे अधिक विस्तृत वर्णन करताना आचार्य श्री शब्द वापरतात, […]

श्रीहरी स्तुति – ११

त्या भगवान श्रीहरीच्या भक्तांची जीवन यात्रा कशी असते हे सांगताना आचार्य श्री येथे म्हणत आहेत, […]

श्रीहरि स्तुति – १०

तत्त्वज्ञानाची मांडणी करत असताना आचार्य श्री पुढील पुढील टप्प्यांचा विचार आपल्या समोर उलगडून दाखवत आहेत. […]

श्रीहरी स्तुति – ८

परब्रह्म परमात्मस्वरूप असणाऱ्या भगवान श्रीविष्णूच्या त्या स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री पुढे म्हणतात… […]

श्रीहरी स्तुति – ७

भगवंताला ज्या विविध मार्गानी शास्त्रात निर्देशित केल्या जाते त्या विविध उपाधींचे निरूपण प्रस्तुत श्लोकात आचार्य करीत आहेत. ते म्हणतात… […]

श्रीहरी स्तुति – ६

भगवान श्रीहरींच्या स्तुतीच्या निमित्ताने भगवंताच्या साक्षात्काराचे विविध मार्ग आचार्य श्री आपल्यासमोर उलगडून दाखवत आहेत. […]

श्रीहरी स्तुति – ५

आपल्या जवळ ज्ञानाचे साधन स्वरूपात असलेल्या पंचज्ञानेंद्रियांनी जरी भगवंताचा अनुभव घेता येणे शक्य नसले तरी त्यासाठी काही वेगळे मार्ग शास्त्राने दिलेले आहेत. हे मार्ग कोणकोणते ? याचे विवेचन करताना आचार्य श्री म्हणतात….
[…]

श्रीहरि स्तुति – ४

भगवान श्रीविष्णूंच्या परब्रह्मस्वरूपाचे सात्विक निरूपण करताना आचार्य श्री म्हणतात… […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..