नवीन लेखन...

देवपूजेतील साधन – कलश

भारतीय संस्कृतीमध्ये मंगलकार्यप्रसंगी कलशाला फार महत्त्व प्राप्त आहे. तांदळाच्या राशीवर ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून कलशाची स्थापना केली जाते. त्यामध्ये गंगा जल आणि पंचरत्ने घालून पंचपत्रीने तो सुशोभित करतात. त्यावर नारळ ठेवला जातो व मग कलशाची पूजा केली जाते. गंध, अक्षता आणि फुले वाहून देवघरात कलश ठेवला असता सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते.  समुद्र मंथनातून बाहेर आलेले अमृत भरण्यासाठी विश्र्वकर्म्याने सर्व देवांमध्ये असलेल्या […]

देवपूजेतील साधन – नारळ

श्री म्हणजे लक्ष्मी आणि श्रीफळ म्हणजे नारळ. नारळ या फळाला भारतीय संस्क़ृतीमध्ये अन्ययसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. शुभ कार्याचा प्रारंभ करण्यापूर्वी नारळ फोडण्याचा कुळाचार प्रामुख्याने हिंदू धर्मात दिसून येतो. तांब्याच्या कलशावर आंब्याच्या पानांमधये नारळ ठेवून त्याची पूजा वास्तुशांतीचे वेळी केली जाते. सुवासिनींची ओटी नारळाने भरतात. मान्यवरांचा व कलावंतांचा सत्कार करताना नारळ दिला जातो. देवापु़ढे अक्षता देताना […]

देवपूजेतील साधन – स्वस्तिक

स्वस्तिक म्हणजे कल्याण असो. ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन देवतांचा समावेश स्वस्तिक चिन्हामध्ये दिसून येतो. शुभकार्य सुरु करण्यापूर्वी देवघरातील भिंतीवर व कळशीवर स्वस्तिक चिन्ह मंत्रोपचाराने रेखाटले जाते. या चिन्हाची पूजा केली असता घरातील कुटुंबाचे कल्याण होऊन सर्वांना दिर्घायुष्य लाभते असा समज असून शांती, समृध्दी व मांगल्याचे प्रतीक म्हणून हिंदुधर्मानेच नव्हे तर जैन व बौध्द धर्मानेही […]

देवपूजेतील शुभकारक साधने

आपण आपल्या घरात नित्यनेमाने देवपूजा करत असतो. या देवपूजेमध्ये आपण अनेक वस्तूंचा उपयोग करत असतो. ही सर्व साधने आपल्या घरात असतात मात्र त्याविषयी जास्त माहिती बहुतेकांना नसते. देवपूजेत आपण हमखास वापरतो त्या वस्तू म्हणजे ताम्हण, घंटा, निरांजन, समई, फुले, नरळ, हळद-कुंकू, पळी-पंचपात्र वगैरे. याशिवाय फुले, अक्षता, गंध, शंख, कलश, भस्म, अगरबत्ती, रुद्राक्ष, विविध प्रकारची पत्री यांचाही […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..