नवीन लेखन...

सुखाचा डब्बा

जगातील वस्तू, वाटे आकर्षक

देह सुख देण्या, समजे त्या ठिक…१

प्रत्येक गोष्टीला,  डब्याचा आकार

सुखाचे वेष्ठन, ते चमकदार…२

चमक बेगडी,  फसवी सर्वाला

काय डब्यामध्ये,  कळेना कुणाला…३

झाकण उघडा,  दुःख दिसे आंत

लपून बसले,  प्रत्येक गोष्टीत…४

हात लावताच,  दुःख हाती येई

भासलेले सुख,  नष्ट होत जाई…५

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2046 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..