जीवन प्रभूमय

जीवन काय आहे    मला जे वाटत असे

ते समजून घ्या तुम्हीं    प्रभूमय ते कसे ….१

मृत्यूचा तो विचार    कधी न येई मनी

मृत्यू आहे निश्चित    माहीत हे असूनी…२

भीती आम्हां देहाची    कारण ते नाशवंत

न वाटे मरूत आम्ही    आत्मा असूनी भगवंत….३

आत्मा आहेची अमर     मरणाची नसे भीती

जी भीती वाटते    ती देहाची असती….४

आत्मा नसे कुणी    तो तर प्रभूच आहे

साकारलेल्या सर्वत्र    बाहेर व अंतरी राहे…५

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1821 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..